शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

सोलापूर : केसर आंब्यावर भुरी अन् तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव; मोहोर व आंबा गळतीमुळे उत्पादन यंदा  घटणार

नवी मुंबई : कोकणचा राजा आला रे! एपीएमसीत ११ हजार हापूस पेट्या दाखल

जरा हटके : बापरे! 'हा' आंबा आहे की खजिना... एका आंब्याची किंमत पाहून डोळे चक्रावतील!

रत्नागिरी : हवामानामुळे 'कोकणचा राजा' हवालदिल, उष्णतेच्या लाटेने आंब्याला धोका

नवी मुंबई : आंब्याची पेटी आठ हजारांना; मार्चमध्ये उपलब्ध होणार भरपूर आंबा

रत्नागिरी : आंब्यासाठी यंदा भरपूर थांबा!, थंडी गायब झाल्याने मोहोर प्रक्रिया थांबण्याचा धोका

नवी मुंबई : Raigad Mango: रायगडचा आंबा २,५०० रुपये डझन, एपीएमसीत आगमन; खवय्यांना झाला आनंद

मुंबई : हापूस आला रे! मुंबईत पहिला आंबा पाठवण्याचा मान अलिबागला मिळाला

रत्नागिरी : हवामानातील बदलाचा आंबा पिकावर परिणाम, थंडी पडूनही नवीन मोहोर नाही; बागायतदार चिंतेत

कोल्हापूर : हापूस आंब्याला सोन्याचा दर! खासदार धनंजय महाडिकांनी घेतली कोल्हापुरातील पहिली पेटी