Mahira khan, Latest Marathi News माहिरा खान ही एक पाकिस्तानी सिने-अभिनेत्री आहे. पाकिस्तानातील सर्वात लोकप्रिय व सर्वाधिक मानधन मिळवत असलेल्या अभिनेत्रीपैकी एक असलेल्या माहिराने आजवर अनेक यशस्वी पाकिस्तानी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. Read More
दुसऱ्या लग्नानंतर काहीच महिन्यांत बॉलिवूड अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, १५ वर्षांचा आहे पहिला मुलगा ...
माहिरा खान ही शाहरूखची खूप मोठी फॅन आहे. ...
Actress: ही अभिनेत्री पाकिस्तानमध्येही कमालीची लोकप्रिय आहे. ...
तरुणीला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत काम करण्याची पहिली संधी मिळाली आणि तिचं नशीब एका रात्रीत पालटलं. ...
'हमसफर' फेम माहिराच्या लग्नात सहकलाकार फवाद खानचीही उपस्थिती पाहून चाहत्यांची नजर हटत नाहीए. ...
तो आपल्या आईचा हात धरुन तिला तिच्या नवऱ्याकडे घेऊन जाताना दिसतोय. ...
Mahira Khan's complex love journey : पाकिस्तानी लोकप्रिय अभिनेत्री माहिरा खानने दुसरं लग्न केलं, तिच्या पर्सनल लाइफचीच चर्चा मोठी आहे. ...
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. ...