लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिमा चौधरी

Mahima Chaudhary News in Marathi | महिमा चौधरी मराठी बातम्या , मराठी बातम्या

Mahima chaudhary, Latest Marathi News

‘तू दु:ख व्यक्त करतेय की हसतेय?’; मंदिराच्या पतीच्या निधनावर महिमाची प्रतिक्रिया बघून भडकले युजर्स   - Marathi News | mahima chaudhry gets trolled for her tribute video for raj kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तू दु:ख व्यक्त करतेय की हसतेय?’; मंदिराच्या पतीच्या निधनावर महिमाची प्रतिक्रिया बघून भडकले युजर्स  

मंदिरा बेदीचा पती आणि निर्माता-दिग्दर्शक राज कौशल यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना महिमाची एक गोष्ट चाहत्यांना खटकली. यावरून महिमा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतेय. ...

या अभिनेत्रीची मुलगी दिसते फारच सुंदर, पतीपासून दूर राहून एकटीनेच करते मुलीचा सांभाळ - Marathi News | meet ariana daughter of mahima chaudhry who became an instant internet sensation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीची मुलगी दिसते फारच सुंदर, पतीपासून दूर राहून एकटीनेच करते मुलीचा सांभाळ

अरियाना फक्त १४ वर्षांची आहे. तिचा क्युटनेस बघून नेटीझन्सही तिच्या फोटोंवर भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहे. ...

महिमा चौधरीच्या लेकीच्या सौंदर्यावर चाहते फिदा, जबरदस्त व्हायरल होतोय व्हिडीओ - Marathi News | Mahima Chaudhary papped with teenage daughter ariana video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिमा चौधरीच्या लेकीच्या सौंदर्यावर चाहते फिदा, जबरदस्त व्हायरल होतोय व्हिडीओ

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhary) फिल्मी दुनियेतून गायब आहे. पण हीच महिमा सोशल मीडियावर मात्र प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. अर्थात सध्या महिमाची नाही तर तिच्या लेकीची चर्चा होतेय. ...

लग्नानंतर अजय देवगणचे होते महिमा चौधरीसोबत अफेअर? - Marathi News | Truth about Ajay Devgn's alleged extra-marital affair with Mahima Chaudhry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर अजय देवगणचे होते महिमा चौधरीसोबत अफेअर?

अजय देवगण लग्नानंतर महिमाच्या प्रेमात पडला अशा बातम्या त्यावेळी अनेक प्रसारमाध्यमात आल्या होत्या. ...

एका भीषण अपघातामुळे खराब झाला होता महिमा चौधरीचा चेहरा, लोक उडवली लागले होते खिल्ली - Marathi News | When mahima chaudhary met with a horrific car accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका भीषण अपघातामुळे खराब झाला होता महिमा चौधरीचा चेहरा, लोक उडवली लागले होते खिल्ली

Mahima chaudhary talk about her accident : महिमाचा डेब्यू सिनेमा खरे तर हिट होता. पण तरीही तिचे फिल्मी करिअर फार चालले नाही. ...

ही प्रेग्नंट आहे का ? परदेस गर्ल महिमा चौधरीला पाहून चाहतेच पडले संभ्रमात - Marathi News | Fans comment on Mahima's airport look. Questioned if she's Pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही प्रेग्नंट आहे का ? परदेस गर्ल महिमा चौधरीला पाहून चाहतेच पडले संभ्रमात

Mahima Chaudhary happily spotted for the first time At The Airport: ज्या प्रकारे ती पोटावरुन हात फिरवत होती त्यावरून ती प्रेग्नंट असल्याचेच नेटीझन्स सांगत आहेत. ...

सिनेमांपेक्षा वादांमुळेच चर्चेत राहिली महिमा चौधरी, ‘ही’ एक चूक पडली महागात - Marathi News | Mahima Chaudhary birthday special, unknown facts about actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमांपेक्षा वादांमुळेच चर्चेत राहिली महिमा चौधरी, ‘ही’ एक चूक पडली महागात

आज महिमाचा वाढदिवस ...

महिमा चौधरीचा सुभाष घईंवर मोठा आरोप; म्हणाली, तेव्हा केवळ चौघांनी साथ दिली...!! - Marathi News | mahima chaudhry shocking revelation says subhash ghai bullied me only sanjay dutt salman khan stood by me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिमा चौधरीचा सुभाष घईंवर मोठा आरोप; म्हणाली, तेव्हा केवळ चौघांनी साथ दिली...!!

वाचा काय म्हणाली? ...