स्वरानुभूतीतून विठ्ठल भेटीचा आणि ऑनलाईन व्हर्चुअल वारीचा लाईव्ह सोहळा अनुभवा! लोकमत माध्यम समूह आयोजित, संतोष बारणे (सिल्वर ग्रुप) प्रस्तुत, द अरहाना रोझरी फौंडेशन, पुणे यांच्या सहयोगाने 'लोकमत अभंगरंग' सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते, महेश काळ ...