लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले  - Marathi News | While the opposition parties defamed the state, they got votes by lying in the Lok Sabha too, Chief Minister Shinde attack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 

खोटं बोलायचं रेटून बोलायचं, आपल्या राज्याची बदनामी करण्याचे एकमेव काम विरोधी पक्ष करीत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढविला.  ...

"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान - Marathi News | sharad pawar speak clearly that less chance on mahayuti come back to power due to ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान

Sharad Pawar Reaction Over Mukhyamantri Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा परिणाम होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..." - Marathi News | In front of CM Shinde, Ajit Pawar slammed MLA Sanjay Gaikwad for his controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."

Ajit pawar on Sanjay Gaikwad : बुलढाण्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता कान पिळले.  ...

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला धक्का; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर शाहू आघाडीतून लढणार - Marathi News | Independent MLA Rajendra Patil Yadravkar who is with the MahaYuti will contest from the Shahu alliance from the Shirol constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला धक्का; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर शाहू आघाडीतून लढणार

शिरोळच्या राजकारणात नवी चाल, केंद्रीय आयोगाकडून आघाडीस मान्यता  ...

मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला! - Marathi News | Big News First list of 50 BJP candidates for Assembly election to be announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!

भाजपच्या कोअर कमिटी आणि निवडणूक समितीची २३ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ...

महायुती अन् महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी 'महाशक्ती'; विधानसभेत तिहेरी सामना? - Marathi News | Maharashtra Election 2024: Mahayuti, Mahavikas Aghadi and Now Mahashakti; Bachu Kadu, Raju Shetty, Sambhajiraje Chhatrapati are trying for the third front for election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती अन् महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी 'महाशक्ती'; विधानसभेत तिहेरी सामना?

राज्यात महायुती, मविआपाठोपाठ आता इतर छोट्या घटकांनी एकत्र येत तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरू केला आहे. लवकरच या तिसऱ्या आघाडीची घोषणा होईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.  ...

मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव? - Marathi News | Maharashtra Politics Three names in mahayuti for the post of chief minister Whose name from BJP? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?

Maharashtra Politics : भाजपला ही संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस यांचेच नाव समोर असेल, आमच्या मनात तेच नाव आहे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. अर्थात आमचे नेतृत्व त्याबाबत अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ...

महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत - Marathi News | 'All is not well' in the Grand Alliance in East Nagpur, BJP's headache increases, Abha Pandey in the role of rebellion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत

पक्षाने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार ...