लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले - Marathi News | Shiv Sena Eknath Shinde group Raju Chapke prepares for election against Ajit Pawar NCP MLA Raju Navghare in Basmat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले

ज्यांचा पराभव अटळ आहे त्यांना उमेदवारी देऊन महायुतीचं नुकसान करू नका अशी मागणी या नेत्याने वरिष्ठांकडे केली आहे.  ...

“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर - Marathi News | union minister ramdas athawale offer vanchit bahujan aghadi to join mahayuti nda and will demand for prakash ambedkar to give ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर

Ramdas Athawale News: विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीकडे १० ते १२ जागा मागणार आहोत, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

विरोधी पक्षाचे नेते ठरणार जयंत पाटील यांची ‘बी टीम’?, महायुतीत संशयकल्लोळ  - Marathi News | Doubts in the MahaYuti about which leaders will work as B team for Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विरोधी पक्षाचे नेते ठरणार जयंत पाटील यांची ‘बी टीम’?, महायुतीत संशयकल्लोळ 

इस्लामपूरच्या उमेदवारीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ...

"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला - Marathi News | Prime Minister Modi criticized Uddhav Thackeray at a program in Wardha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला

PM Modi on Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील कार्यक्रमात काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. गणपती पूजेच्या मुद्द्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना मोदींनी ठाकरे-पवारांवर उल्लेख न करता निशाणा साधला.  ...

"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले - Marathi News | "This is a vote cutting machine..."; Sanjay Raut targeted on 'Parivartan Mahashakti' third front is helps for BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांसाठी ही आघाडी काम करते असा आरोप राऊतांनी केला आहे. ...

एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election Editorial Special Article | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?

७५ टक्के मतदारसंघांत किमान पाच तगडे इच्छुक आहेत. महायुतीकडून एक, दुसरा महाविकास आघाडीकडून लढेल, बाकीचे तिघे काय करतील? - बंड ! ...

मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप - Marathi News | maharashtra politics formula to be held on Tuesday, the seat allocation of the Grand Alliance will be held in the presence of Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप

छ. संभाजीनगरमध्ये २४ला महत्त्वाची बैठक, घाेषणा कधी, हेही ठरवणार ...

महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका - Marathi News | 80 percent seat allocation in the Grand Alliance is certain, BJP's role is to contest around 160 seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका

महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका ...