शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

महाराष्ट्र : मविआला मिळणार एकच जागा, शिंदेसेनेच्या वाट्याला दोन जागा, नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी मिळणार का?

संपादकीय : विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !

महाराष्ट्र : विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा

पुणे : Shrikant Shinde: पक्षांतर्गत असलेले मतभेद कमी करणार; शिंदेसेना पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देणार : डाॅ. श्रीकांत शिंदे

पुणे : २०२९ ला बारामती विधानसभा निवडणूक काँग्रेस लढणार आणि आमचाच उमेदवार निवडून येणार - हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र : “फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा

महाराष्ट्र : बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा

पुणे : Baramati Bypoll Election: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोधच होईल; गोपीचंद पडळकर यांचा दावा

पुणे : राजीनामा देईन, पण कारवाई थांबणार नाही; ओव्हरहेड केबल्सच्या कारवाईवरून महापौर व स्थायी समिती अध्यक्षांमध्ये मतभेद

पुणे : परदेशी शक्तींच्या मदतीने शेतकरी आंदोलन; स्थिर सरकार पाडण्यासाठी रचले षडयंत्र - शिव प्रकाश