कणकवली शहरातील भूमिगत विज वाहिनीचे काम सुरू करण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घ्या. त्या योजनेच्या उद्देशाला हरताळ फासू नका. अन्यथा काम रोखण्यात येईल . असा इशारा कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला. ...
मे महिन्याचा उत्तरार्र्ध जवळ येऊन ठेपला असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसात उन्हाच्या तडाख्यासोबतच अधूनमधून येणारा अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी ...
आर्थिक परिस्थिती सुदृढ करण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरच्या शोधात असलेल्या वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या कार्यपद्धतीबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. वीज पुरवठ्यातील त्रुटींच्या वाढत्या तक्रारी पाहता महावितरणने एसएनडीएलला येत्या १५ दिवसा कृती ...
आदिवासी भागातील बेचाळीस गावे गेली अनेक महिने चुकीच्या बिलांमुळे ञस्त असुन योग्य रिडींग घेवुन बिल देण्याची मागणी करत असूनही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. ...
येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच बंद असल्याने वीज निर्मिती शून्यावर आली आहे. मराठवाड्यातील एकमेव वीज निर्मितीचा प्रकल्प परळी वैजनाथ येथे आहे. ...
जगभरात वीज वितरण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये महावितरण ही क्रमांक दोनची सर्वात मोठी कंपनी आहे. राज्यातील जवळपास अडीच कोटींपेक्षा अधिक वीज ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महावितरण सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवीत आह ...