lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावीर जयंती २०१८

महावीर जयंती २०१८

Mahavir jayanti 2018, Latest Marathi News

महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला.
Read More
महावीर जन्म कल्याणक महोत्सवाची सांगता - Marathi News | Set of Mahavir Birth Kalyanak Mahotsav | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महावीर जन्म कल्याणक महोत्सवाची सांगता

श्री सकल जैन समाजाच्यावतीने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाची सांगता विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरूवारी (दि.२९) करण्यात आली. ...

भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी नागपुरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध संस्था, संघटना आणि ट्रस्टच्या वतीने शोभायात्रा, चित्ररथ काढून तसेच मूर्तींना पंचामृत अभिषेक करून साजरी करण्यात आली. - Marathi News | On Thursday, Lord Mahavir's birth anniversary was celebrated on behalf of various organizations, organizations and trusts in Nagpur, taking pictures, paintings and idols to Panchamrta Abhishek. | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी नागपुरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध संस्था, संघटना आणि ट्रस्टच्या वतीने शोभायात्रा, चित्ररथ काढून तसेच मूर्तींना पंचामृत अभिषेक करून साजरी करण्यात आली.

जळगावात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा - Marathi News | Shobha Yatra for Mahavir Jayanti at Jalgaon | Latest jalgaon Photos at Lokmat.com

जळगाव :जळगावात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

कोल्हापूर : ‘अहिंसा परमो: धर्म की जय’ जयघोषाने दुमदुमले शहर, भगवान महावीर जयंती उत्सहात - Marathi News | Kolhapur: 'Ahimsa Paramo: Dharm Ki Jai' Jayoghosh is in Dumdumle City, Lord Mahavir Jayanti Festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘अहिंसा परमो: धर्म की जय’ जयघोषाने दुमदुमले शहर, भगवान महावीर जयंती उत्सहात

भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध संस्था, संघटना व ट्रस्टच्या वतीने आरोग्य तपासणी, व्याख्यान आणि अन्नदान आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; तसेच शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत भव्य शोभायात्रा - Marathi News | The magnificent Shobha Yatra in Aurangabad, on the occasion of Lord Mahavir's birth anniversary | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत भव्य शोभायात्रा

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत भव्य शोभायात्रा  - Marathi News | The magnificent Shobha Yatra in Aurangabad, on the occasion of Lord Mahavir's birth anniversary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत भव्य शोभायात्रा 

‘ महावीर का क्या संदेश ‘जिओ और जीने दो’ असा विश्वशांतीचा उद्घोष करीत औरंगाबादेत सकल जैन समाजाने भव्य शोभायात्रा काढली. उल्लेखनीय म्हणजे, जैन समाजच नव्हे तर अन्य समाज बांधवांनी तेवढ्याच उत्साहात या शोभायात्रेत सहभागी होऊन एकात्मतेचे दर्शन घडविले. ...

अकोल्यात महावीर जयंती उत्साहात साजरी; शहरात काढली शोभायात्रा - Marathi News | Celebrating Mahavir Jayanti in Akola; procession in city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात महावीर जयंती उत्साहात साजरी; शहरात काढली शोभायात्रा

अकोला: सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने गुरुवार, २९ मार्च रोजी चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची २६१६ वी जन्मकल्याणक जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. ...

महावीर जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यात भव्य शोभायात्रा ! - Marathi News | Mahavir Jayanti celebrations in Washim district ! | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :महावीर जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यात भव्य शोभायात्रा !

वाशिम - भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त २९ मार्च रोजी वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. महावीर जयंतीचे ... ...