जळगावात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 08:10 PM2018-03-29T20:10:24+5:302018-03-29T20:10:24+5:30

भगवान महावीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ढोल-ताशा पथक सहभागी झाले.

शोभायात्रेत जैन साध्वी यांनी सहभाग नोंदविला.

शोभायात्रेत उघड्या जीपमध्ये जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन व समितीचे प्रमुख दिलीप गांधी सहभागी झाले.

आकर्षक बग्गीमध्ये भगवान महावीर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती.

भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे भाविकांनी ठिकठिकाणी दर्शन घेतले.

शोभायात्रेत कलशधारी युवतींनी सहभाग नोंदविला.

शोभायात्रेत भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित सजीव आरास सादर करण्यात आली.

शोभायात्रेत भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित सजीव आरास सादर करण्यात आली.