lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावीर जयंती २०१८

महावीर जयंती २०१८, फोटो

Mahavir jayanti 2018, Latest Marathi News

महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला.
Read More
भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी नागपुरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध संस्था, संघटना आणि ट्रस्टच्या वतीने शोभायात्रा, चित्ररथ काढून तसेच मूर्तींना पंचामृत अभिषेक करून साजरी करण्यात आली. - Marathi News | On Thursday, Lord Mahavir's birth anniversary was celebrated on behalf of various organizations, organizations and trusts in Nagpur, taking pictures, paintings and idols to Panchamrta Abhishek. | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी नागपुरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध संस्था, संघटना आणि ट्रस्टच्या वतीने शोभायात्रा, चित्ररथ काढून तसेच मूर्तींना पंचामृत अभिषेक करून साजरी करण्यात आली.

जळगावात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा - Marathi News | Shobha Yatra for Mahavir Jayanti at Jalgaon | Latest jalgaon Photos at Lokmat.com

जळगाव :जळगावात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत भव्य शोभायात्रा - Marathi News | The magnificent Shobha Yatra in Aurangabad, on the occasion of Lord Mahavir's birth anniversary | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत भव्य शोभायात्रा

#MahavirJayanti2018 : जाणून घ्या 'विश्वाचा स्वर्ग' करणाऱ्या महावीरांच्या 'या' शिकवणी - Marathi News | #MahavirJayanti2018: teachings and qoutes of Mahaveer | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :#MahavirJayanti2018 : जाणून घ्या 'विश्वाचा स्वर्ग' करणाऱ्या महावीरांच्या 'या' शिकवणी