lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावीर जयंती २०१८

महावीर जयंती २०१८

Mahavir jayanti 2018, Latest Marathi News

महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला.
Read More
भगवान महावीर यांनी मानवतेचे संविधान दिले - Marathi News |  Lord Mahavir gave constitution of humanity | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भगवान महावीर यांनी मानवतेचे संविधान दिले

अहिंसेचे प्रणेते भगवान महावीर यांनी जगाला मानवतेचे संविधान दिले आहे. दु:खाचे कारण हिंसा असून हिंसा हा पापाचा समुद्र आहे. पशुहत्या हा अधर्म आहे. अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे, असे उद्गार मुनीश्री अक्षयसागरजी महाराज यांनी भगवान महावीर यांच्या जन्म कल ...

महावीर जयंतीनिमित्त चंद्रपुरात शोभायात्रा - Marathi News | Shobhaatrama at Chandrapur on Mahavir Jayanti | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महावीर जयंतीनिमित्त चंद्रपुरात शोभायात्रा

महावीर जयंतीचे औचित्य साधून सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी रथावर आरुढ भगवान महावीर यांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी चंद्रपुरातील जैन समाजबांधव सहभागी झाले होते. ...

‘जगा आणि जगू द्या’च्या नाऱ्याने दुमदुमले शहर - Marathi News | The world's twinkle of 'Live and Live' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘जगा आणि जगू द्या’च्या नाऱ्याने दुमदुमले शहर

ज्ञान, दर्शन, चारित्र्य, अहिंसा, शांती, जगा आणि जगू द्या, अपरिग्रह यांची सबंध जगाला शिकवण देणारे जैन संप्रदायाचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीरस्वामींचा जन्मकल्याणक महोत्सव गुरूवारी गडचिरोली येथे शांततेत पार पडला. ...

भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव - Marathi News | Lord Mahavir Birth Kalyanak Mahotsav | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव

जैन धर्माचे २४ वे तीर्र्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव शहरातील सकल जैन समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा व भगवान महावीर रथाची शोभायात्रा काढून साजरा करण्यात आला. ...

दिग्रस येथे महावीर जयंती उत्साहात - Marathi News | Mahavir Jayanti excitement at Digras | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रस येथे महावीर जयंती उत्साहात

जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६१७ वा जन्मकल्याणक महोत्सव दिग्रस शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. ...

भगवान महावीरांच्या जयघोषात अहिंसेचा संदेश - Marathi News | Ahimsa's message in the auspices of Lord Mahavira | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भगवान महावीरांच्या जयघोषात अहिंसेचा संदेश

‘अहिंसा परमो धर्म’ अशी शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती गुरुवारी यवतमाळात उत्साहात साजरी करण्यात आली. मानवहिताच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव साजरा झाला. ...

वरूडमध्ये महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा - Marathi News | Shobhayatram for Mahavir Jayanti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरूडमध्ये महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने शहरातून शोभायात्रा काढली. स्थानिक श्री दिगंबर जैन मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

महावीर स्वामींच्या जयघोषाने दुमदुमली नगरी - Marathi News | Mahavir Swamy's chanting of the city of Dumdumli | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महावीर स्वामींच्या जयघोषाने दुमदुमली नगरी

श्रमण भगवान महावीर स्वामी यांची २६१७ वी जयंती शहरात विविध कार्यक्रमांनी गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. ...