महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला. Read More
अहिंसेचे प्रणेते भगवान महावीर यांनी जगाला मानवतेचे संविधान दिले आहे. दु:खाचे कारण हिंसा असून हिंसा हा पापाचा समुद्र आहे. पशुहत्या हा अधर्म आहे. अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे, असे उद्गार मुनीश्री अक्षयसागरजी महाराज यांनी भगवान महावीर यांच्या जन्म कल ...
महावीर जयंतीचे औचित्य साधून सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी रथावर आरुढ भगवान महावीर यांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी चंद्रपुरातील जैन समाजबांधव सहभागी झाले होते. ...
ज्ञान, दर्शन, चारित्र्य, अहिंसा, शांती, जगा आणि जगू द्या, अपरिग्रह यांची सबंध जगाला शिकवण देणारे जैन संप्रदायाचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीरस्वामींचा जन्मकल्याणक महोत्सव गुरूवारी गडचिरोली येथे शांततेत पार पडला. ...
जैन धर्माचे २४ वे तीर्र्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव शहरातील सकल जैन समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा व भगवान महावीर रथाची शोभायात्रा काढून साजरा करण्यात आला. ...
‘अहिंसा परमो धर्म’ अशी शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती गुरुवारी यवतमाळात उत्साहात साजरी करण्यात आली. मानवहिताच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव साजरा झाला. ...
भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने शहरातून शोभायात्रा काढली. स्थानिक श्री दिगंबर जैन मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...