२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Prakash Ambedkar News: आमची तयारी पूर्ण झाली आहे. वंचितसोबत उद्धव ठाकरेंना लढायचे असल्यास लवकर निर्णय घ्यावा लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Political Crisis: विरोधी पक्षनेतेपदावरून आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: ठाकरे गटातील नेत्याने मोठे विधान केले असून, महाविकास आघाडी फुटणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आता काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येत आहे. ...