लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
आंबेडकरांचा अल्टिमेटम अन् जास्तीच्या जागा सुटल्या; मविआत प्रत्येक पक्ष दोन जागा सोडणार? - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi has proposed an alliance with Mahavikas Aghadi for 6 seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंबेडकरांचा अल्टिमेटम अन् जास्तीच्या जागा सुटल्या; मविआत प्रत्येक पक्ष दोन जागा सोडणार?

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ६ जागांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. या जागांवर आज महाविकास आघाडीतील नेते चर्चा करणार आहेत. ...

जागावाटप जाहीर होईना, दिग्गज नेत्यांच्या फक्त बैठकांचा सिलसिला - Marathi News | No seat allocation announced, just a series of meetings with veteran leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटप जाहीर होईना, दिग्गज नेत्यांच्या फक्त बैठकांचा सिलसिला

काही जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीतील एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा सांगितल्याने जागावाटप पुढे सरकण्यास तयार नाही. ...

प्रविणसिंह परदेशी फेटा बांधून तयार; पण 'धाराशिव'मध्ये ठरेना महायुतीचा उमेदवार - Marathi News | Pravinsingh Pardeshi prepared by tying feta for elction; But in Dharashiv the candidate of Mahayuti was not decided against omraje nimbalkar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :प्रविणसिंह परदेशी फेटा बांधून तयार; पण 'धाराशिव'मध्ये ठरेना महायुतीचा उमेदवार

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी महायुतीतील शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजपा हे तिन्हीही पक्ष आग्रही आहेत ...

मविआसाठी आजचा दिवस महत्त्वाचा: मातोश्रीवर निर्णायक बैठक, शरद पवारांचीही उपस्थिती! - Marathi News | Today is an important day for Mva decisive meeting on Matoshree Sharad Pawar will also be present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआसाठी आजचा दिवस महत्त्वाचा: मातोश्रीवर निर्णायक बैठक, शरद पवारांचीही उपस्थिती!

मातोश्रीवर होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. ...

“ठाकरे गटाच्या १५ उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर करणार”; संजय राऊतांची माहिती - Marathi News | mp sanjay raut told shiv sena thackeray group will declared first list of 15 to 16 candidates tomorrow for maharashtra lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटाच्या १५ उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर करणार”; संजय राऊतांची माहिती

Sanjay Raut News: वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले नाहीत, तरी आम्ही जिंकू. आम्ही परावलंबी नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

महाविकास आघाडीतून अजित पवार गेल्यामुळे झाडाचे पानही हललेले नाही - संजय राऊत - Marathi News | Ajit Pawar's departure from the Mahavikas Aghadi has not moved a leaf - Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडीतून अजित पवार गेल्यामुळे झाडाचे पानही हललेले नाही - संजय राऊत

चार महिन्यांनी देशातले सरकार बदलणार असून आमची गॅरंटी आहे, महाराष्ट्रात तुम्ही व केंद्रात मोदी नसणार ...

जागा वाटपाची धुळवड रंगणार होळीनंतरच..! - Marathi News | MVA Seat allotment will be done only after Holi.., the option of seat allotment according to the stage of the election has now come forward. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागा वाटपाची धुळवड रंगणार होळीनंतरच..!

निवडणुकीच्या टप्प्यानुसार जागावाटप करायचे, असा पर्याय आता आला पुढे  ...

उमेदवार ठरण्यापूर्वीच साताऱ्यात महाविकास आघाडी एकत्रित प्रचाराला - Marathi News | Even before becoming a candidate the Mahavikas Aghadi campaigned together in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उमेदवार ठरण्यापूर्वीच साताऱ्यात महाविकास आघाडी एकत्रित प्रचाराला

राष्ट्रवादी भवनमध्ये निर्णय : २६ पासून पदाधिकारी विधानसभा  मतदारसंघनिहाय दौऱ्यावर  ...