लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
वंचितनंतर राजू शेट्टींनीही महाविकास आघाडीची साथ सोडली, पत्ते खोलले; म्हणाले, तीन वर्षांपूर्वीच निर्णय झालेला - Marathi News | Raju Shetty also left Mahavikas Aghadi after Vanchit; He said, it was decided three years ago, Hatkanangale Loksabha Election 2024, Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितनंतर राजू शेट्टींनीही महाविकास आघाडीची साथ सोडली, पत्ते खोलले; म्हणाले, तीन वर्षांपूर्वीच निर्णय झालेला

Raju Shetty on MVA Seat Sharing: हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टींना मविआ जागा सोडणार होती. रासपच्या जानकरांनाही जागा सोडली जाणार होती. वंचितसोबतही चर्चा सुरु होती. परंतु आता चित्र स्पष्ट झाले आहे. ...

आधी जवळ आलेले मित्र मविआपासून दूर, महादेव जानकर गेले, राजू शेट्टीही दूर, प्रकाश आंबेडकरांची शक्यता धूसर - Marathi News | Friends who were close earlier are away from MVA, Mahadev Jankar is gone, Raju Shetty is also away, Prakash Ambedkar's chances are gray. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी जवळ आलेले मित्र मविआपासून दूर, महादेव जानकर गेले, राजू शेट्टीही दूर

ॲड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता कमी कमी होत चालली आहे.  ...

स्थानिकांचा दबाव, वरिष्ठांना घेराव; मविआत ३ जागांवरून तिढा अजूनही कायम - Marathi News | Pressure from locals, encirclement of superiors; After 3 seats, Tidha still remains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिकांचा दबाव, वरिष्ठांना घेराव; मविआत ३ जागांवरून तिढा अजूनही कायम

वंचितचा प्रस्ताव मान्य करण्याचे काॅंग्रेसचे मित्रपक्षांना आवाहन ...

Satara Politics: माढ्यात महायुतीत उठावाला धार; आघाडीत धुसफूसला प्रारंभ - Marathi News | Maha Yuti, Maha Vikas Aghadi leaders are displeased In Madha Lok Sabha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: माढ्यात महायुतीत उठावाला धार; आघाडीत धुसफूसला प्रारंभ

रामराजे नाईक-निंबाळकर खासदारांच्या उमेदवारीमुळे विरोधात जाण्याच्या तयारीत ...

‘सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही’; परंपरागत जागा असल्याचा दावा करत नाना पटोले म्हणाले...   - Marathi News | Lok Sabha Election 2024: 'What happened in Sangli was not right'; Claiming to be a traditional place, Nana Patole said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही’; परंपरागत जागा असल्याचा दावा करत नाना पटोले म्हणाले...  

Lok Sabha Election 2024: शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि काँग्रेसमध्ये (Congress) सांगली लोकसभा मतदारसंघावरून तिढा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठं विधान केलं आहे. ...

'मविआ'ची यादी खोळंबली! आंबेडकरांचा आमच्यासोबत संवाद सुरू, यादी उद्या जाहीर होणार; संजय राऊतांची माहिती - Marathi News | Mahavikas Aghadi will announce the list for the Lok Sabha elections tomorrow says sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मविआ'ची यादी खोळंबली! आंबेडकरांचा आमच्यासोबत संवाद सुरू, यादी उद्या जाहीर होणार; संजय राऊतांची माहिती

Sanjay Raut : महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी बैठका सुरू आहेत. पण, जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. ...

महाविकास आघाडीपासून आणखी एक नेता दुरावणार; जयंत पाटलांनी सगळंच सांगितलं - Marathi News | Jayant Patil said that Raju Shetty will not contest elections from Mahavikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाविकास आघाडीपासून आणखी एक नेता दुरावणार; जयंत पाटलांनी सगळंच सांगितलं

Jayant Patil : लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. ...

मविआला मोठा धक्का: प्रकाश आंबेडकरांचा व्हिडिओतून 'वेगळा' सूर, कार्यकर्त्यांना म्हणाले... - Marathi News | Big set back to Mahavikas Aghadi Prakash Ambedkars appeal to vba party workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआला मोठा धक्का: प्रकाश आंबेडकरांचा व्हिडिओतून 'वेगळा' सूर, कार्यकर्त्यांना म्हणाले...

Mahavikas Aghadi: निवडणुकीत अडचण येऊ नये म्हणून आम्हीही व्यक्तिगत हेवेदावे केले नाहीत. मात्र आता चळवळीलाच लाचार केलं जात आहे , असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ...