शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो...; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय?

पुणे : Aditya Thackrey: राज्यात गुन्हेगारीचे अनेक प्रकार; महाराष्ट्राला गृहमंत्रीच आहेत कि नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्र : नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणूक?; CM एकनाथ शिंदेंचे संकेत

महाराष्ट्र : आपलं सरकार आणा, जुनी पेन्शन योजना मान्य करतो; उद्धव ठाकरेंचे सरकारी कर्मचाऱ्यांना आवाहन

महाराष्ट्र : “२ महिन्यांत आमचे सरकार, लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये देणार”; राऊतांनी दिली गॅरंटी

महाराष्ट्र : “विधानसभा निवडणुकीत मविआच्या १८० पेक्षा जास्त जागा आल्यास नवल नाही”; काँग्रेस नेत्याचा दावा

महाराष्ट्र : आम्हाला मुस्लिमांचं वावडं नाही! विधानसभेला मुस्लीम उमेदवार देण्याबाबत ठाकरे गटाची रणनीती

महाराष्ट्र : महायुतीचे सोडा, मविआत १६३ जागांवरून ठाकरे-पवार-काँग्रेसमध्ये रस्सीखेच; बड्या नेत्याचा खुलासा

महाराष्ट्र : MIM सोबत मविआशी चर्चा, ठाकरे गटाला युती मान्य?; जलील यांच्या विधानानं चर्चांना उधाण

सांगली : Sangli: मिरजेत उमेदवारीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग, 'या' दोन नेत्यांची भूमिका महत्त्वाची