लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीची चिंता वाढली, भिवंडीतही बंडखोरी? काँग्रेसमध्ये नाराजी; मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत - Marathi News | Lok Sabha Election 2024 Leaders of Mahavikas Aghadi will rebel in the Lok Sabha elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीची चिंता वाढली, भिवंडीतही बंडखोरी? काँग्रेसमध्ये नाराजी; मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत

Lok Sabha Election 2024 : उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत.  ...

“मतांचे विभाजन न झाल्यास मोदींचा पराभव निश्चित, प्रकाश आंबेडकरांनी...”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress prithviraj chavan said separation of votes is the key points to bjp win in elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मतांचे विभाजन न झाल्यास मोदींचा पराभव निश्चित, प्रकाश आंबेडकरांनी...”: पृथ्वीराज चव्हाण

Congress Prithviraj Chavan News: मागच्या वेळेस वंचित आणि एमआयएम यांच्या वेगळ्या उमेदवारीमुळे नऊ ठिकाणी भाजपाचे अतिरिक्त खासदार निवडून आले. मत विभाजन करू नये, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ...

“ही तर कर्माची फळे, तिकीट कापलेल्या गद्दारांना धडा मिळाला”; सुषमा अंधारेंनी सुनावले - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare criticised mahayuti shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ही तर कर्माची फळे, तिकीट कापलेल्या गद्दारांना धडा मिळाला”; सुषमा अंधारेंनी सुनावले

Sushma Andhare News: भाजपावाले टेंभी नाक्याकडे वाटाघाटीसाठी आले नाही तर त्यांना मुजरा करण्यासाठी दिल्लीला पाचारण करण्यात आले, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. ...

NDA अन् INDIA आघाडीच्या मतांमध्ये घट; महाराष्ट्रात युतीसह मविआलाही टेन्शन - Marathi News | Loksabha Election 2024: Decline in votes of NDA and INDIA alliance, Tensions for Mahayuti, Mahavikas Aghadi in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NDA अन् INDIA आघाडीच्या मतांमध्ये घट; महाराष्ट्रात युतीसह मविआलाही टेन्शन

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीनिमित्त एका हिंदी वृत्तवाहिनीकडून ओपिनियन पोल घेण्यात आला असून त्यात जनतेचा मूड लक्षात घेतला आहे. यातील आकडेवारी पाहून इंडिया आणि एनडीए आघाडीत काटे की टक्कर होण्याची चिन्हे आहेत.  ...

“महाविकास आघाडीसाठी शिवसेनेने मोठा त्याग केलाय, जाणीव ठेवा”; ठाकरे गटाने पुन्हा डिवचले - Marathi News | thackeray group bhaskar jadhav slams maha vikas aghadi over seat allocation for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाविकास आघाडीसाठी शिवसेनेने मोठा त्याग केलाय, जाणीव ठेवा”; ठाकरे गटाने पुन्हा डिवचले

Thackeray Group Bhaskar Jadhav News: आम्ही निवडून आलेल्या जागा काँग्रेसला दिल्या. महाराष्ट्रात एका ठिकाणी कुठे गडबड झाली, तर बाकीच्या ठिकाणी त्याचे परिणाम होऊ शकतात, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. ...

“भाजपाने शिंदे गट अन् अजितदादांना चारही बाजूंनी घेरलेय”; ठाकरे गटातील नेत्याची सडकून टीका - Marathi News | thackeray group leader bhaskar jadhav criticised bjp shinde group and ajit pawar group mahayuti over lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपाने शिंदे गट अन् अजितदादांना चारही बाजूंनी घेरलेय”; ठाकरे गटातील नेत्याची सडकून टीका

Thackeray Group Bhaskar Jadhav News: भाजपाने जे काही सर्व्हे केलेले आहेत, ते शिंदे गट आणि अजित पवार गट या सर्वांना बुडवण्याचे सर्व्हे आहेत. भाजपा हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

उद्धव ठाकरेंचे उमेदवार घोषित पण प्रचारातून काँग्रेस अलिप्त; मविआ फुटीची चिन्हे? - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Controversy between Uddhav Thackeray and Congress on Sangli, Bhiwandi, South Central Mumbai seats, Congress not campaigning for Thackeray's candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचे उमेदवार घोषित पण प्रचारातून काँग्रेस अलिप्त; मविआ फुटीची चिन्हे?

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला नाही. आता त्याचे पडसाद उमेदवारांच्या प्रचारावर होत आहेत. उद्धव ठाकरे गटाने जाहीर केलेल्या जागांवर काँग्रेस प्रचारापासून अलिप्त राहिल्याच् ...

“भाजपाला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगावे लागेल”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar and ncp sp group rohit pawar criticised bjp and central govt in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपाला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगावे लागेल”: विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar News: काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनीही हजेरी लावली. ...