लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
आज विषय संपवणार, काँग्रेसची थेट भूमिका; मविआच्या बैठकीत जागांचा तिढा सुटणार? - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Maha Vikas Aghadi meeting today regarding constituencies in Sangli, Bhiwandi, Mumbai, Congress will decide today after the meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज विषय संपवणार, काँग्रेसची थेट भूमिका; मविआच्या बैठकीत जागांचा तिढा सुटणार?

Loksabha Election 2024: महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या जागांवर अद्याप तिढा आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी सांगली आणि मुंबईतल्या काही जागांवर उमेदवार जाहीर केलेत. जागावाटपावर चर्चा होणार नाही असं ठाकरे गटानं स्पष्ट केले असले तरी काँग्रेसकडून ...

"मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षांना दिल्यात, जर ते लढणार नसतील तर आम्ही लढू" - Marathi News | Loksabha Election 2024: If North Mumbai, North Central Mumbai seats are given to Congress-NCP, we will announce candidates if they are not ready to contest - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षांना दिल्यात, जर ते लढणार नसतील तर आम्ही लढू"

Loksabha Election 2024: मुंबईतल्या ६ जागांपैकी ४ जागांवर उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित केलेत. मात्र त्यातील २ जागांवर मित्रपक्ष काँग्रेस राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. पण ठाकरे मागे हटायला तयार नाहीत. त्यातच उर्वरित २ जागा लढायच्या असतील तर लढा अ ...

सांगलीचा तिढा सुटेना, मविआत एकमत होईना; चंद्रहार पाटलांसोबत NCP-काँग्रेसचं जुळेना - Marathi News | Lok Sabha Elections 2024 - Congress-Uddhav Thackeray group dispute over Sangli Constituency, NCP too does not accept Chandrahar Patil's candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीचा तिढा सुटेना, मविआत एकमत होईना; चंद्रहार पाटलांसोबत NCP-काँग्रेसचं जुळेना

Loksabha Election 2024: सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या उमेदवारीला काँग्रेसनं विरोध केला आहे. परस्पर ठाकरेंनी उमेदवार जाहीर करणं योग्य नाही अशी भूमिका काँग्रेसनं घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत सा ...

सांगलीचा तिढा वाढला, आमदार विश्वजित कदम काँग्रेसच्या बैठकीला राहणार गैरहजर - Marathi News | Sangli Loksabha Seat Controversy in Mahavikas Aghadi, MLA Vishwajit Kadam will be absent from the Congress meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीचा तिढा वाढला, आमदार विश्वजित कदम काँग्रेसच्या बैठकीला राहणार गैरहजर

Sangli Loksabha Constituency: सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत अद्यापही तिढा सुटला नाही. या जागेवर ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी प्रचंड नाराज झाले आहेत.  ...

...तेव्हा मनसेची भाजपासोबत युती होईल; आदित्य ठाकरेंचं विधान, भाजपावर प्रहार - Marathi News | Lok Sabha Elections 2024 - Talks of MNS-BJP alliance after second phase of elections - Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा मनसेची भाजपासोबत युती होईल; आदित्य ठाकरेंचं विधान, भाजपावर प्रहार

loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसे-भाजपासोबत महायुतीत सामील होईल अशी चर्चा सुरू होती. त्यावर पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला होता.  ...

“लोकशाही टिकवायची असेल तर इंडिया आघाडीच एकमेव पर्याय”; विजय वडेट्टीवर स्पष्टच बोलले - Marathi News | congress vijay wadettiwar said india alliance is the only option for save democracy in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकशाही टिकवायची असेल तर इंडिया आघाडीच एकमेव पर्याय”; विजय वडेट्टीवर स्पष्टच बोलले

Vijay Wadettiwar News: अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले तरी मात्र देशभक्ती व जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

ठाकरे गटात प्रवेश? संजय राऊतांच्या भेटीनंतर उन्मेष पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | lok sabha election 2024 bjp mp unmesh patil first reaction after meet thackeray group mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटात प्रवेश? संजय राऊतांच्या भेटीनंतर उन्मेष पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

BJP MP Unmesh Patil News: भाजपात उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांनी संजय राऊतांची भेट घेतली. जळगावची जागा ठाकरे गटाकडे असल्याने या भेटीला वेगळे महत्त्व आल्याचे बोलले जात आहे. ...

जगात एप्रिल फूल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा करतात; आदित्य ठाकरेंचा टोला - Marathi News | aaditya thackeray taunt bjp along with mahayuti over maharashtra lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जगात एप्रिल फूल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा करतात: आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News: देशात लोकशाही संपत चालली आहे. परिवर्तनाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत सगळे एकत्र असून, गद्दारांना लोकांनी नाकारले आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. ...