शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रि‍पदासाठी हुजरेगिरी, पण..., भाजप नेत्यांचा जोरदार हल्लाबोल

महाराष्ट्र : ५०० मधून १०० जागा, पास होत नाय..! मस्ती आलीय काय?; रॅपच्या माध्यमातून मविआवर निशाणा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का?; चर्चेवर जयंत पाटलांची स्पष्ट भूमिका

राष्ट्रीय : मविआ : एक वॉररूम; एक स्ट्रॅटेजी; विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात ठाकरे यांची राहुल गांधी, खरगे यांच्याशी चर्चा

महाराष्ट्र : मविआ नेत्यांची बैठक संपली; विधानसभेसाठी रणनीती ठरली, १६ ऑगस्टला प्रचाराचा शुभारंभ

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची भेट; जागा वाटपावर चर्चा?

महाराष्ट्र : मविआमध्ये कोणताही पक्ष ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ’ नाही, तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय... ’’, नाना पटोले स्पष्टच बोलले  

रायगड : रायगडमध्ये विधानसभेसाठी बंडखोरीची शक्यता; महायुती, महाविकास आघाडीत धुसफुस वाढली

पुणे : Mahavikas Aghadi: 'मविआ' ला लोकसभेत यश; विधानसभेच्या रणनितीला सुरुवात, १६ ऑगस्टला मुंबईत महामेळावा

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंची तोफ दिल्लीत गरजणार; रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंसह ३ दिवस राजधानीत