शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : सहानुभूतीचा विषय संपला, दिल्लीत गेले तरी काँग्रेस 'ती' मागणी कधीच मान्य करणार नाही

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत MIM ची होणार एन्ट्री?; जलील यांची 'इंडिया' आघाडीला थेट ऑफर

महाराष्ट्र : महाभ्रष्ट युती सरकारने संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलाय’’, नाना पटोले यांची बोचरी टीका  

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत मविआ दोन तृतियांश बहुमताने विजयी होईल आणि सरकार स्थापन करेल’’, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला विश्वास  

महाराष्ट्र : तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र : “काँग्रेसच्या CMपदाच्या चेहऱ्याचे नाव नाना पटोलेंनी जाहीर करावे, स्वागत करु”: संजय राऊत

महाराष्ट्र : “कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात ठाकरे-२ सरकार येणार”; संजय राऊतांचे मोठे भाकित

पुणे : Rohit Pawar: अजितदादांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पण...! रोहित पवारांनी मांडलं गणित

पुणे : Jayant Patil: सत्ता जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी सर्व काही लाडके होऊ शकते - जयंत पाटील

पुणे : Supriya Sule: 'नाती पंधराशे रुपयांनी जोडली जात नाहीत; मनाने जोडली जातात', सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला