शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : 'गुलाबी सरडा' टीकेवरून अजित पवार गट संतापला; संजय राऊत हा तर दुतोंडी साप...

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांच्या CM चेहऱ्यासंदर्भातील मागणीला काँग्रेस अन् शरद पवारांनी भावच दिला नाही, म्हणाले...!

महाराष्ट्र : त्यांचं वेगळं राजकारण दिसतंय, उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नसतील तर...

महाराष्ट्र : अजित पवार गुलाबी सरडा, संजय राऊतांचा घणाघात; युगेंद्र पवारांनी घेतला आक्षेप

मुंबई : “संविधानावरचे संकट टळलेले नाही, राज्यात परिवर्तन करायचे आहे”; शरद पवारांचे मोठे विधान

मुंबई : ओबीसींचं आरक्षण कायम ठेवून मराठा आरक्षणासाठी संसदेत विधेयक आणा; उद्धव ठाकरेंची मागणी

महाराष्ट्र : उत्तर प्रदेश जिंकलं आता महाराष्ट्र...; समाजवादी पक्षानं मविआला मागितल्या 'इतक्या' जागा

मुंबई : तुम्ही कोणालाही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, माझा पाठिंबा; उद्धव ठाकरेंचं पवार, चव्हाणांना आवाहन

महाराष्ट्र : महाराष्ट्रात काँग्रेसकडे एक नेतृत्व नाही, निवडणुकीत चेहरा लादता येत नाही - संजय राऊत

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडीची मोठी जबाबदारी?; CM पदाचा चेहरा मात्र तूर्तास नाही