Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra political crisis, Latest Marathi News
Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: अनिल परबांशी संबंधित रिसॉर्ट्स पाडण्याचे वेळापत्रक आणि एजन्सी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली. ...
Maharashtra Political Crisis: जनतेला प्रामणिक मुख्यमंत्री पाहायची सवय झाली असून, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले, तेव्हा कोट्यावधींची देवाणघेवाण झाल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. ...
Maharashtra Political Crisis: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, अमित शाहांचा मुंबई दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: उद्धव सेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच शिंदे सेनेत येणार आहेत, असा दावा करण्यात आल्याने उद्धव ठाकरेंची चिंता वाढल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देऊ. बेस्ट महापालिकेत विलीन करण्याचे आश्वासन दिले. त्यावर काहीच झालेले नाही, असे सांगत मनसेने शिवसेनेवर टीका केली. ...
Maharashtra Political Crisis: शिवसेनेने कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाहीत. कारण उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, अशी बोचरी टीका नवनीत राणांनी केली होती. ...