लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: “इथे फक्त शिवसेना, महाराष्ट्रातील जनता शिंदे गटाला मानत नाही”; युवासेनेतील नेत्याने सुनावले - Marathi News | shiv sena sharad koli criticized eknath shinde group over revolt from party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इथे फक्त शिवसेना, महाराष्ट्रातील जनता शिंदे गटाला मानत नाही”; युवासेनेतील नेत्याने सुनावले

Maharashtra Political Crisis: गाव तिथे शाखा ही संकल्पना राबवत राज्यात उद्धव ठाकरेंच्या पाठीशी मोठी ताकद उभी करेन, असा निर्धार युवासेनेतील नेत्याने व्यक्त केला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “मिटकरींना राष्ट्रवादीत काय अधिकार? आधी जयंत पाटलांशी बोलून घ्यावं”; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp chandrashekhar bawankule reaction over ncp offer to pankaja munde and criticised amol mitkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मिटकरींना राष्ट्रवादीत काय अधिकार? आधी जयंत पाटलांशी बोलून घ्यावं”; भाजपचा पलटवार

Maharashtra Political Crisis: जयंत पाटील आणि अमोल मिटकरींनी स्वतःच्या पक्षात नेमके काय सुरू आहे, हे आधी पाहावे, असे प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिवाजी पार्कवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार”: किशोरी पेडणेकर - Marathi News | shiv sena kishori pednekar said only uddhav balasaheb thackeray will take dasara melava on shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवाजी पार्कवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार”: किशोरी पेडणेकर

Maharashtra Political Crisis: हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचे आहे. उद्धव ठाकरेच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणार, असे किशोरी पेडणेकर यांनी ठामपणे सांगितले. ...

Maharashtra Political Crisis: “संभाजीराजेंना उमेदवारी न देणे ही गद्दारी नाही का?”; शिंदे गटाचा शिवसेनेला रोखठोक सवाल - Marathi News | eknath shinde group minister uday samant criticised shiv sena and aaditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संभाजीराजेंना उमेदवारी न देणे ही गद्दारी नाही का?”; शिंदे गटाचा शिवसेनेला रोखठोक सवाल

Maharashtra Political Crisis: विधान भवन परिसरात विरोधकांपैकी घोषणा न देणारे काही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते”; अमोल मिटकरींचे भाकित - Marathi News | ncp amol mitkari claims that after supreme court decision presidential rule will implement in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते”; अमोल मिटकरींचे भाकित

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याबाबत राष्ट्रवादीकडून नवनवे दावे केले जात असून, अमोल मिटकरींनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, अशी भविष्यवाणी केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “मनसेला पत्र वाटायला कार्यकर्ते आहेत का म्हणणाऱ्यांच्या पक्षात कार्यकर्त्यांची वानवा” - Marathi News | mns leader gajanan kale replied ncp over not much workers left in the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनसेला पत्र वाटायला कार्यकर्ते आहेत का म्हणणाऱ्यांच्या पक्षात कार्यकर्त्यांची वानवा”

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीही ‘काँग्रेस’च्याच वाटेवर असून, पक्षातील कार्यकर्त्यांची वानवा असल्याची खंत बोलून दाखवण्यात येत आहे. यावरुन मनसेने राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. ...

Maharashtra Political Crisis: NCPने आखला सॉलिड प्लॅन! आता शिवसेनेचे बंडखोर टार्गेटवर; उद्धव ठाकरेंना मदत की डाव उलटवणार? - Marathi News | ncp jayant patil order to party worker to target eknath shinde group mla rebel from shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCPने आखला सॉलिड प्लॅन! आता शिवसेनेचे बंडखोर टार्गेटवर; उद्धव ठाकरेंना मदत की डाव उलटवणार?

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता राष्ट्रवादी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “महाविकास आघाडी सरकारचा वाईन विक्री धोरणाचा निर्णय उत्तमच होता, पण...”: शरद पवार - Marathi News | ncp chief sharad pawar said decision of wine sale of maha vikas aghadi is absolutely right | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाविकास आघाडी सरकारचा वाईन विक्री धोरणाचा निर्णय उत्तमच होता, पण...”: शरद पवार

Maharashtra Political Crisis: शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आम्हाला अस्वस्थ करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...