लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

Satara: एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा, पिंपरीतांब गावातील गरीब वृद्ध दाम्पत्याला दिला मदतीचा हात - Marathi News | Satara: Eknath Shinde's sensitivity, helped a poor old couple in Pimpritamb village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा, पिंपरीतांब गावातील गरीब वृद्ध दाम्पत्याला दिला मदतीचा हात

Eknath Shinde: आपला संवेदनशील स्वभाव कृतीतून पुन्हा एकदा दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृद्ध दाम्पत्याचे पुनर्वसन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जमिनीवर खाली बसून त्या वृद्ध दाम्पत्याची आस्थेने चौकशी केली. ...

"वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा", नाना पटोलेंचं एकनाथ शिंदेंना पत्र - Marathi News | "Vedanta Foxconn lost , now bring Micron to Maharashtra", Nana Patole's letter to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा'', नाना पटोलेंचं शिंदेंना पत्र

Nana Patole's letter to Eknath Shinde: मायक्रॉन  प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रातच व्हावी यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावा, अशी मागणी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...

'सर्वसामान्य नागरिकांना खेटे घालायला लावू नका'; सत्यजीत तांबे यांची मागणी - Marathi News | 'Don't make ordinary citizens suffer'; Demand of MLA Satyajit Tambe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सर्वसामान्य नागरिकांना खेटे घालायला लावू नका'; सत्यजीत तांबे यांची मागणी

अधिकाऱ्याची भेट त्या दिवशी झाली नाही, तर त्यांचं दुहेरी नुकसान होतं, असं आमदार सत्यजीत तांबे यांनी या पत्रात नमूद केलं. ...

तुम्ही काम करत नाही, फक्त दाढी कुरवाळत बसता...; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा - Marathi News | Opposition leader and NCP leader Ajit Pawar has criticized Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही काम करत नाही, फक्त दाढी कुरवाळत बसता...; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केले.  ...

महिलांना मुख्यप्रवाहात आणलं पाहिजे, ही चांगली सुरुवात; मनीषा कायंदे यांचं मत - Marathi News | Women should be mainstreamed, a good start; Opinion of MLA Manisha Kayande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांना मुख्यप्रवाहात आणलं पाहिजे, ही चांगली सुरुवात; मनीषा कायंदे यांचं मत

मनीषा कायंदे यांनी आजही ठाकरे गटावर टीका केली. ...

'आपला महाराष्ट्र कुठे चाललाय, चिंता वाटते...'; गीता जैन यांच्या व्हिडिओवरुन रोहित पवारांचं मत - Marathi News | NCP MLA Rohit Pawar has criticized MLA Geeta Jain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपला महाराष्ट्र कुठे चाललाय, चिंता वाटते...'; गीता जैन यांच्या व्हिडिओवरुन रोहित पवारांचं मत

सदर व्हिडिओवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत गीता जैन यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

नरेंद्र मोदींनी योगाच्या माध्यमातुन जगाला उत्तम आरोग्याची किल्ली दिली- एकनाथ शिंदे - Marathi News | PM Narendra Modi gave the world the key to good health through yoga, said that CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींनी योगाच्या माध्यमातुन जगाला उत्तम आरोग्याची किल्ली दिली- एकनाथ शिंदे

योग करा स्वस्थ रहा, योग करा निरोगी रहा असे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.  ...

महाविकास आघाडीमधील अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा दावा - Marathi News | Minister Uday Samant has also made a big claim today after the entry of Manisha Kayande. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीमधील अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा दावा

मनीषा कायंदेंच्या प्रवेशानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी देखील मोठा दावा केला आहे. ...