शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

पुणे : Vidhan Sabha Election 2019 : पुणे जिल्हयातील विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार

मुंबई : Vidhan Sabha 2019: शिवसेना पदाधिकारी, नेत्यांची आणि इच्छुक उमेदवारांची उद्या मुंबईत महत्वाची बैठक

महाराष्ट्र : 'जागावाटप राहू द्या, पुण्याकडे लक्ष द्या'; विरोधकांची सरकारवर टीका

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: ...तर भाजपच्या ६ आमदारांवर घरी बसण्याची वेळ येणार

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: पितृपक्षाची अडचण तर नाही ना?; मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंचं भन्नाट उत्तर

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: भाजपच्या बहुतेक सर्व मंत्र्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी

अमरावती : आठ मतदारसंघांमध्ये आजपासून धूमशान

भंडारा : नामांकन आजपासून, उमेदवारी अधांतरी

चंद्रपूर : बल्लारपूर मतदार संघाने चुलमुक्त अभियानात घेतली आघाडी

चंद्रपूर : सहाही विधानसभा संघाच्या अंतिम मतदार याद्या जाहीर