शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

गडचिरोली : मतदार जनजागृतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

यवतमाळ : शिवसेनेतील पक्षांतरासाठी थेट ‘मातोश्री’ कनेक्शन

यवतमाळ : विधानसभा निवडणुका उधारीवरच

यवतमाळ : पुसदला नाईकांची अनुपस्थिती, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुजबुज

महाराष्ट्र : राजकीय उंदीर-उड्या पाहून खऱ्याखुऱ्या उंदरांचं अधिवेशन भरतं तेव्हा... 

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात!

मुंबई : 'मुंबईतील मतदानाचा टक्का साठीपार नेण्याचा संकल्प'

मुंबई : Vidhan Sabha 2019: माहिममध्ये काँग्रेसची योग्य उमेदवारासाठी शोधाशोध

मुंबई : Vidhan Sabha 2019: सेनेला वरळीतील यशाची खात्री; युवराजांसाठी मोर्चेबांधणी सुरू

ठाणे : Vidhan Sabha 2019: खर्चाचा तपशील दिला नाही तर आमदारकी रद्द