शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठातील ४५५ पैकी ३६५ कर्मचारी निवडणूक कामावर

वाशिम : vidhan sabha 2019 : उमेदवार निश्चितीच्या वावड्या; अधिकृत घोषणेची प्रतिक्षा !

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्यासमोर भाजपाच्या राजू शिंदे यांचे आव्हान?

अकोला : vidhan sabha 2019 : काँग्रेसचे निष्ठावान शिवसेना, ‘वंचित’च्या उंबरठ्यावर

अकोला : vidhan sabha 2019 : अकोला पश्चिमसाठी राकाँ ठाम; काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता

अकोला : vidhan sabha 2019 : आजपासून दाखल होणार उमेदवारी अर्ज!

मुंबई : पवारांवरील ईडी कारवाईमुळे भाजपाची कोंडी; सरकारविरोधात शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र

अकोला : vidhan sabha 2019 : बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात!

छत्रपती संभाजीनगर : पहिल्या विधासभेत औरंगाबादचे आमदार हैदराबाद राज्यातून

महाराष्ट्र : विरोधीपक्षातील आमदारांचं कारकून सुद्धा ऐकत नाही; मनसेत असताना मी अनुभवलं - हर्षवर्धन जाधव