शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Vidhan sabha 2019 : आदित्य ठाकरे यांच्या चर्चेने शिवसैनिक चार्ज

मुंबई : भाजपमध्ये आज पुन्हा होणार मेगाभरती

सातारा : Vidhan sabha 2019 : विधानसभा की लोकसभा दोन दिवसांत निर्णय - पृथ्वीराज चव्हाण

नागपूर : Vidhan sabha 2019 : नागपूरमधील माजी मंत्री पुन्हा गाठणार का विधानसभा? रस्ता कठीण, काही लढण्यास अनिच्छुक

संपादकीय : ईडीशी भिडून शरद पवारांनी अन् राजीनामा देऊन अजित पवारांनी नेमकं काय मिळवलं?

मुंबई : Vidhan sabha 2019 : तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर ठरले अव्वल

मुंबई : Vidhan sabha 2019 : मतदारांच्या मदतीसाठी तीन अ‍ॅप कार्यान्वित

मुंबई : भाजपमधून मुस्लीम समाजाला उमेदवारी द्या, कार्यकर्त्याचा सूर

नवी मुंबई : Vidhan Sabha 2019 : सोशल मीडियावर इच्छुकांचा बोलबाला

रायगड : रायगडमध्ये चार विद्यमान आमदार हॅट्ट्रिकच्या तयारीत