शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाजनादेश यात्रा

  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने गत पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा हिशेब जनतेपुढे मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरु केली आहे.   राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या मोझरी येथून १ आॅगस्टला या यात्रेला सुरूवात झाली. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात १ ते ९ आॅगस्टदरम्यान यात्रा भ्रमण करणार असून १४ जिल्ह्यांमध्ये ती जाणार आहे.

Read more

फिल्मी : Arun Kadam : तुम्ही भेड बकरींची संतान नसून..., ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरूण कदम यांची पोस्ट चर्चेत

फिल्मी : Vanita Kharat Birthday : प्रसाद खांडेकरने शेअर केला ‘जादूचा व्हिडीओ’, आपल्या लाडक्या वनीसाठी एकदा पाहा तर...!

फिल्मी : विनोदाचा डबल डोस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आठवड्यातून पाच दिवस येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे : फ्लेक्सप्रकरणी अधिकाऱ्यांना कायदेशीर सल्ला माेफत देऊ त्यांनी कारवाई करावी : अ‍ॅड असीम सराेदे

रायगड : 'जनआशीर्वाद' यात्रा म्हणजे स्वार्थाची जत्रा; अमोल कोल्हेंचा टोला, 'महाजनादेशची'ही खिल्ली

नाशिक : राम मंदिरावर बोलणाऱ्यांना नरेंद्र मोदींची हात जोडून विनंती; शिवसेनाही लक्ष्य!

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ओझर विमानतळावर आगमन

नाशिक : महाजनादेश यात्रेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप

नाशिक : भरपावसातही ‘महाजनादेश’चे स्वागत

नाशिक : मोदींच्या सभेने ‘महाजनादेश’चा आज समारोप