लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणावळा

लोणावळा, मराठी बातम्या

Lonavala, Latest Marathi News

Lonavala Rape Case: ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा - Marathi News | Crime News Pune, Lonavala gang Rape Case: The young woman spent a night with a shopkeeper she knew; a major revelation on the incident in Lonavala where three people raped her and threw her out of a car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; तिघांनी अत्याचार केल्याच्या घटनेवर खुलासा

Lonavala Gang Rape Case Exposed: सामुहिक बलात्काराची घटना घडल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी सुत्रे हलविण्यास सुरुवात केली होती. तपासावेळी महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये मोठी तफावत आढळून आली. ...

ठाकूरसाई (लोणावळा) येथे ३३ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद - Marathi News | 33-year-old woman sexually assaulted in Thakursai (Lonavala); Accused arrested within hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाकूरसाई (लोणावळा) येथे ३३ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

माहेरी जाण्यासाठी निघालेल्या महिलेला रस्त्यावर कोणीही नसल्याचे पाहून आरोपीने जबरदस्तीने ओढून एका निर्जन जागी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला ...

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती येणार एका क्लिकवर; ॲप तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार - Marathi News | Information about tourist places in Pune district will be available on one click; District administration takes initiative to create an app | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती येणार एका क्लिकवर; ॲप तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

पुणे जिल्हा निसर्गसंपन्न असून गड-किल्ले, धरणे, टेकड्या, गवताळ प्रदेश, लेण्या, ऐतिहासिक वारसास्थळे असे पर्यटनाची अनेक ठिकाणे जिल्ह्यात आहेत ...

हात बांधलेले, शर्टने गळा आवळलेला, तोंडावर टॉवेल; खून करून तरुणाचा मृतदेह फेकला जंगलात - Marathi News | Hands tied shirt tied around throat towel over face Young man body dumped in forest after murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हात बांधलेले, शर्टने गळा आवळलेला, तोंडावर टॉवेल; खून करून तरुणाचा मृतदेह फेकला जंगलात

पोलिसांनी आरोपी शुभम यादवच्या माहितीवरून मृतदेहाचा शोध घेतला असता, तो झाडीत बांधलेल्या अवस्थेत सापडला ...

Lonavala Rain News : लोणावळ्यात चोवीस तासांत तब्बल २२१ मिलिमीटर पाऊस  - Marathi News | Lonavala Rain News Lonavala receives 221 mm of rain in 24 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Lonavala Rain News : लोणावळ्यात चोवीस तासांत तब्बल २२१ मिलिमीटर पाऊस 

जनजीवन विस्कळीत : वाकसई चाळ, कार्ला, मळवलीत सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी; मळवली-देवले रस्ता पाण्याखाली, सर्व नद्या धोक्याच्या पातळीवर ...

रिंगरोड प्रकल्पामध्ये मेट्रोसाठी राखीव मागिंका; पण उपनगरीय रेल्वेमार्गाबाबत दुर्लक्ष कायम - Marathi News | Reserved demand for metro in Ring Road project; but suburban railway continues to be neglected | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिंगरोड प्रकल्पामध्ये मेट्रोसाठी राखीव मागिंका; पण उपनगरीय रेल्वेमार्गाबाबत दुर्लक्ष कायम

'पीएमआरडीए'कडून केवळ रस्त्यांवर भर : ट्राम, लोकलसारख्या पर्यायांकडे लक्ष कधी देणार?; रिंगरोडला समांतर उपनगरीय लोहमार्ग उभारण्याची मागणी; मुंबईचा आदर्श, पुण्याकडे दुर्लक्ष, नागरिकांना करावा लागणार अडचणींचा सामना  ...

Bhushi Dam Lonavala: भुशी धरण ओव्हर फ्लो! १५ दिवस अगोदरच ओसंडून वाहू लागले, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण - Marathi News | Bhushi Dam overflows! It started overflowing 15 days in advance, creating an atmosphere of joy among tourists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुशी धरण ओव्हर फ्लो! १५ दिवस अगोदरच ओसंडून वाहू लागले, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

Bhushi Dam Lonavala मागील वर्षी ३० जुन रोजी भुशी धरण भरले होते या वर्षी पंधरा दिवस अगोदरच धरण भरून ओसंडून वाहू लागले ...

लोणावळा, मावळातील पर्यटनस्थळांवर प्रतिबंध, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Restrictions on tourist spots in Lonavala Maval pune District Collector orders for the safety of tourists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळा, मावळातील पर्यटनस्थळांवर प्रतिबंध, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध ...