लोणार सरोवर, मराठी बातम्या FOLLOW Lonar sarovar, Latest Marathi News
नव्याने स्थापन करण्यात आलेली समिती १७ जून रोजी लोणार सरोवराची पाहणी करणार आहे. ...
अध्ययनानंतर आठवडाभरात पाण्याचा रंग बदलण्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. ...
पक्षी अभयारण्य असलेल्या या सरोवरात काही पर्यटकांकडून विनापरवानगी घुसण्याचा प्रयत्न होत आहे. ...
सरोवराच्या पाण्याचा रंग नेमका कशा मुळे बदलला याची जिज्ञासा प्रत्येकाला आहे. ...
लोणार सरोवराचे पाणी ९ जूनपासून ठळकपणे लाल रंगाचे दिसत आहे. ...
जागतिक आश्चर्य असलेल्या लोणार सरोवराचे पाणी लालसर झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...
नासाचे शास्त्रज्ञ, इंग्लंड, फ्रान्समधून नियमित अभ्यासासाठी येणाºया शास्त्रज्ञांच्या संशोधनामध्येही यामुळे व्यत्यय निर्माण झाला आहे. ...
Maharashtra Day 2020 : महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिला. उद्योग, शिक्षण, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं.. देशाच्या विकासाचं इंजिन अशी महाराष्ट्राची ओळख. ...