लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
मी जागरूक मतदार म्हणून अनेकांनी काढला सेल्फी - Marathi News | Lok sabha election 2024 As a conscious voter, many took a selfie in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मी जागरूक मतदार म्हणून अनेकांनी काढला सेल्फी

Lok sabha election 2024 : महानगरपालिकेच्या वतीने अकोला शहरातील मतदार केंद्रांवर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. तसेच मतदान केंद्रांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे. ...

आधी मतदान, मगच लगीन; नवरदेव थेट मतदान केंद्रावर, आधी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Vote first, Marriage later; Groom directly at the polling station, first exercised the right to vote | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आधी मतदान, मगच लगीन; नवरदेव थेट मतदान केंद्रावर, आधी बजावला मतदानाचा हक्क

विवाह आणि मतदानाचा मुहूर्त एकाच दिवशी आला आहे ...

चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाईफेक करणारा मनोज गरबडे मावळमधून लोकसभेच्या मैदानात - Marathi News | Manoj Garbade who threw ink on Chandrakant Patal from Maval in the Lok Sabha grounds | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाईफेक करणारा मनोज गरबडे मावळमधून लोकसभेच्या मैदानात

मनोज गरबडेने चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाईफेक केल्यानंतर राज्यभर वातावरण ढवळून निघाले होते ...

मंगळसूत्राचा विषय काढून भाजपकडून महिलांचा अपमान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोप - Marathi News | By removing the issue of Mangalsutra, BJP insulted women, Congress office-bearers allege | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंगळसूत्राचा विषय काढून भाजपकडून महिलांचा अपमान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोप

काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत हा मुस्लिम लीगचा वचननामा आहे असे वक्तव्य नुकतेच भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला हाेता, त्याचाही निषेध करण्यात आला. ...

नांदेडमध्ये मतदानासाठी रांगा; दुपारी एक वाजेपर्यंत ३२.९३ टक्के मतदान - Marathi News | Queues to vote in Nanded; 32.93 percent polling till 1 pm | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये मतदानासाठी रांगा; दुपारी एक वाजेपर्यंत ३२.९३ टक्के मतदान

 शहरातील अनेक भागांमध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांग लागल्याचे पहावयास मिळाले. ...

Loksabha Election 2024 : ८१ वर्षीय आजीसह शिव ठाकरेने केलं मतदान, अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | loksabha election 2024 shiv thakare vote with his 81 years old grandmothet shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Loksabha Election 2024 : ८१ वर्षीय आजीसह शिव ठाकरेने केलं मतदान, अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव

मराठमोळ्या शिव ठाकरेनेही मतदानाचा हक्क बजावत त्याचं महत्त्व चाहत्यांना पटवून दिलं आहे. शिवबरोबरच त्याच्या ८१ वर्षीय आजीनेही मतदान केलं.  ...

NOTA चा उमेदवार म्हणून विचार व्हावा, सर्वोच्च न्यायालयात याचिका; निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर! - Marathi News | supreme court to election commission on demanding recognition of nota as candidates and ban on unopposed elections, Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NOTA चा उमेदवार म्हणून विचार व्हावा, न्यायालयात याचिका; आयोगाकडं मागितलं उत्तर!

Lok Sabha Election 2024 : सुरत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. ...

'बॅलेट पेपर अन् मतदान केंद्रे लुटणाऱ्यांना दणका', SC च्या निर्णयावर पीएम मोदींची प्रतिक्रिया - Marathi News | Lok Sabha Election : PM Modi's reaction to SC's verdict, in congress period Ballot papers and polling booth were looted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बॅलेट पेपर अन् मतदान केंद्रे लुटणाऱ्यांना दणका', SC च्या निर्णयावर पीएम मोदींची प्रतिक्रिया

'यापूर्वी मतदान केंद्रे आणि बॅलेट पेपर लुटले जायचे. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी ईव्हीएमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.' ...