शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : “आमची लढाई स्वार्थासाठी नाही, काँग्रेससाठी आहे, सांगलीत...”; विशाल पाटील स्पष्टच बोलले

उत्तर प्रदेश : सौदीच्या प्रिंससोबत बोलून हजचा कोटा वाढवला, PM नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समाजासाठी काय-काय केलं?

मुंबई : ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मी स्वत: आग्रही; शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा दावा खोडला

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी २३ तर, हातकणंगलेत २७ उमेदवार रिंगणात; शेट्टींना मिळालं 'शिट्टी' चिन्ह

राजकारण : NewsMaker: महादेव जानकरांना परभणी जिंकण्याचा विश्वास का? | Mahadev Jankar Exclusive | Ashish Jadhao

छत्रपती संभाजीनगर : नागपुरात फडणवीस- विनोद पाटील भेट; इकडे भुमरेंनी ३ दिवस आधीच उमेदवारी अर्ज भरला

नांदेड : नांदेडात शिंदे-पवार गटाची ताकद ‘मर्यादित’;‘उद्धव सेने’ची पोकळी अशोकराव भरून काढतील?

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून 38 उमेदवार रिंगणात; अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आठ जणांची माघार

वर्धा : नेत्यांच्या सभांचा धुरळा, उमेदवारांची दमछाक उरले केवळ दोन दिवस : लोकसभेचे काउंट डाउन सुरू

सांगली : सांगली लोकसभेसाठी २० उमेदवार रिंगणात, विशाल पाटील यांचे बंड कायम; पाचजणांची माघार