शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सातारा : उदयनराजे भोसले राजघराण्याकडे किती आणि कोणते दागिने आहेत? Udayanraje Family Jewellery Collection

सातारा : माढा लोकसभेसाठी माणमधील सर्वाधिक मतदार, माळशिरस दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र : 'मॅच फिक्सिंग'! 'सूरत'च्या जागेवरून राजकारण तापलं; जितेंद्र आव्हाडांचे टीकेचे बाण

राष्ट्रीय : आपके भी छह भाई हैं! पंतप्रधान मोदी यांच्या 'त्या' वक्तव्यावरून असदुद्दीन ओवैसी यांचा निशाणा

जालना : पंसमध्ये पैसे उधळणारे, सदावर्तेंच्या वाहनावर हल्ला करणारे साबळे निवडणूक आखाड्यात

महाराष्ट्र : मिलिंद नार्वेकर शिवसेनेत येणार का?; CM एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

लातुर : लातूर लोकसभेच्या मैदानात २८ उमेदवार, दोन मतदान यंत्रे लागणार

सोलापूर : माढ्यात शेकापच्या सचिन देशमुखांनी बदलली भूमिका

छत्रपती संभाजीनगर : बीडमध्ये विकासाचा मुद्दा गायब; जातीवरच जास्त 'राजकारण'

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाशबापूंची एकमेव हॅटट्रिक; पाचवेळा खासदारकीचा विक्रमही नावावर