लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी - Marathi News | lok sabha election 2024 ticket was cut, now the question of rehabilitation Mahayuti denied tickets to 12 sitting MPs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

राज्यसभा, विधानसभा, परिषदेवर जाण्याचा पर्याय ...

भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार - Marathi News | lok sabha election 2024 BJP denies tickets to 12 Union ministers fate of 11 Union Ministers will depend on the result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार

पंजाबमधील होशियारपूर मतदारसंघातून ते विद्यमान खासदार आहेत. मात्र, त्यांच्या पत्नी अनिता सोम प्रकाश यांना तिकीट देण्यात आले आहे. ...

शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका - Marathi News | lok sabha election 2024 Misuse of power by center continues when farmers are in crisis Criticism of Sharad Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका

रोजगार देऊ म्हणणारे आता कुठे आहेत? ...

काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक; देशाचे लक्ष या दोन मतदारसंघावर होते - Marathi News | agralekh Congress lok sabha election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक; देशाचे लक्ष या दोन मतदारसंघावर होते

 रायबरेली आणि अमेठीतून गांधी भावंडांना रिंगणात उतरविण्याचा पर्याय काँग्रेससमोर होता. त्यावर पक्षात बराच खलही झाला होता. ...

ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे - Marathi News | lok sabha election 2024 Adv. Owner of Ujjwal Nikam 28 Crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे

ॲड. उज्ज्वल निकम हे जळगावचे असून, त्यांचा जन्म उच्चशिक्षित आणि वकिली वारसा असलेल्या कुटुंबात झाला आहे. विज्ञानाची पदवी संपादन केल्यानंतर जळगाव येथेच त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे. ...

यामिनी जाधव यांच्या मालमत्तेत पाच वर्षात दुपटीने वाढ ; दोन कोटी कर्ज, वाहन नाही - Marathi News | lok sabha election 2024 Yamini Jadhav's assets doubled in five years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यामिनी जाधव यांच्या मालमत्तेत पाच वर्षात दुपटीने वाढ ; दोन कोटी कर्ज, वाहन नाही

२०१९ सालच्या तुलनेत त्यांची जंगम मालमत्ता मात्र २०२४ साली कमी झाल्याचे दिसून आले आहे. ...

नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज - Marathi News | lok sabha lok sabha election 2024 Naresh Mhaske has a wealth of 26 crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

यापूर्वी त्यांनी ठाणे महापालिकेत महापौरांसह विविध पदे भूषवली आहेत. ...

रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती - Marathi News | lok sabha election 2024 6 crore increase in Ravindra Waikar's assets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती

रवींद्र वायकर १६ कोटी २६ लाख रुपये मालमत्तेचे धनी आहेत. २०१९ मध्ये त्यांच्याकडे १० कोटी १९ लाख रुपये मूल्याची संपत्ती होती. ...