Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
मागील निवडणुकीत ६८ टक्के मतदान घेणारे अनंतकुमार हेगडे यांना उमेदवारी नाकारून भाजपने सिरसी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी दिली. ...
झारखंडमध्ये चार टप्प्यांत मतदान होणार आहे. यासाठी ‘एनडीए’ने व महाआघाडीतर्फे उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १३ मे रोजी सिंहभूम, पलामू, लोहरदगा व खुंटी या चार मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. ...
गांधी कुटुंबीयांच्या वतीने अमेठी आणि रायबरेली या दोन प्रतिष्ठित मतदारसंघांची देखरेख करणारे शर्मा हे प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने यावेळी विश्वास ठेवला आहे. ...
जालन्याची निवडणूक महायुती आणि मविआकडून प्रतिष्ठेची करण्यात आली असून, ‘वंचित’चे उमेदवार प्रभाकर बकले यांच्यासह अपक्ष प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढविणार आहेत. ...
पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर शुक्रवारी आरोप प्रत्यारोप रंगले. मोदी आज माझी स्तुती करत आहेत पण जेव्हा आजारी होतो तेव्हा माझे सरकार पाडले, सत्तेसाठी कटकारस्थान केले. ...