लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
...तर विरियातो जिंकतील १० हजार मतांनी! प्रशांत नाईक यांनी 'लोकमत'शी बोलताना मांडले गणित - Marathi News | viriato fernandes will win by 10 thousand votes in south goa lok sabha election said prashant naik while talking to lokmat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर विरियातो जिंकतील १० हजार मतांनी! प्रशांत नाईक यांनी 'लोकमत'शी बोलताना मांडले गणित

नाईक हे अनेक वर्षे दक्षिण गोव्याचे राजकारण जवळून पाहत आहेत. ...

स्मार्ट सिटीच्या कामामुळे मतदान टक्केवारीला फटका? - Marathi News | voter turnout affected by smart city work in panaji for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीच्या कामामुळे मतदान टक्केवारीला फटका?

फोडलेल्या रस्त्यांमुळे घराबाहेर पडणेही कठीण; ज्येष्ठांसाठी त्रासदायक ...

'३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'; एस जयशंकर यांचे मोठं विधान - Marathi News | Loksabha Election We will also take POK says Foreign Minister S Jaishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'; एस जयशंकर यांचे मोठं विधान

S Jaishankar : पाकव्याप्त काश्मिरबाबत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

दक्षिणेत सहा मतदारसंघ वगळता सर्वत्र आघाडी: मुख्यमंत्री  - Marathi News | ahead in all but six constituencies in south goa lok sabha election 2024 said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिणेत सहा मतदारसंघ वगळता सर्वत्र आघाडी: मुख्यमंत्री 

श्रीपाद नाईक १ लाख तर पल्लवी ६० हजार मतांनी जिंकणार! ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती - Marathi News | Lok Sabha Elections 2024 CM Mohan Yadav told where Narendra Modi salary uses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती

Lok Sabha Elections 2024 Mohan Yadav And Narendra Modi : मध्य प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय पक्ष लोकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन विधानं करत आहेत. ...

तिसवाडीत श्रीपाद नाईक यांना अनुकूल मतदान; सांताक्रुझमध्ये चुरस  - Marathi News | favorable voting for shripad naik in tiswadi goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तिसवाडीत श्रीपाद नाईक यांना अनुकूल मतदान; सांताक्रुझमध्ये चुरस 

पणजी, ताळगाव, कुंभारजुवेव सांत आंद्रेत बाजी मारणार? ...

मोठ्या संख्येने झालेले मतदान भाजपच्या विरोधात: काँग्रेस - Marathi News | big turnout against bjp in goa lok sabha election 2024 claims by congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोठ्या संख्येने झालेले मतदान भाजपच्या विरोधात: काँग्रेस

निवडणुकीत इंडिया आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येत ते संसदेत खासदार म्हणून जातील, असा विश्वास अमित पाटकर यांनी व्यक्त केला. ...

४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा - Marathi News | Lok Sabha Elections - After June 4, Eknath Shinde will either go to jail or tadipar, warns Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा

Loksabha Election - उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला ...