लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला - Marathi News | Market After June 4 share market will be at a new peak PM Modi gave a unique advice to investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला

PM Modi Share Market : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शेअर बाजारावर मोठं वक्तव्य केलं. तसंच ४ जूननंतर शेअर बाजार नव्य शिखरावर असेल, असंही ते म्हणाले. ...

धनुष्यबाण, मशाल, पतंगावरून ‘सट्टा’बाजार गरम; सट्टेबाजांच्या यादीत मराठवाड्यातील कोण? - Marathi News | for Aurangabad Loksabha seat bhumare, khaire, Jalil threes on the bookies' list of favourites; The 'speculation' market is high for Jalana and Beed also | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनुष्यबाण, मशाल, पतंगावरून ‘सट्टा’बाजार गरम; सट्टेबाजांच्या यादीत मराठवाड्यातील कोण?

भुमरे, जलील, खैरे तिघांच्या नावांवर बुकींकडे अनेकांनी लावला पैसा ...

महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका - Marathi News | Loksabha Election - Raj Thackeray name will not be in the history of Maharashtra; Sanjay Raut criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; राऊतांची जळजळीत टीका

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. त्याचवेळी संजय राऊतांनी राज ठाकरेंवर आक्रमक टीका केली आहे.  ...

ठाण्यात कल्याणचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Mahayuti candidate for Kalyan in Thane Shrikant Shinde exercised his right to vote | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कल्याणचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क

किसन नगर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.  ...

नाशिक :  आदिवासी मतदारांचा वाखाणण्याजोगा उत्साह, नृत्य सादर करत मतदारांचं स्वागत - Marathi News | Nashik: Admirable enthusiasm of tribal voters, welcome voters by performing dance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक :  आदिवासी मतदारांचा वाखाणण्याजोगा उत्साह, नृत्य सादर करत मतदारांचं स्वागत

नाशिक : सातत्याने दुष्काळी असलेल्या पेठ भागांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची प्रचंड मारामार असते. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये कारभाऱ्यांबद्दल चीड ... ...

'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल - Marathi News | bollywood actor Dharmendra aged 88 also voted today by reaching voting booth video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल

दोन्ही हातांना आधार घेत हळूहळू चालत ते मतदान केंद्रावर पोहोचले. ...

पहिल्या दोन तासात नाशिक जिल्ह्यात 6.74% मतदान - Marathi News | 6 74 percent polling in Nashik district in first two hours lok sabha election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या दोन तासात नाशिक जिल्ह्यात 6.74% मतदान

दोन तासांमध्ये जिल्ह्यातील 6.74% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.  ...

ठाणे २५ लोकसभा मतदार संघांतील १४८ ठाणे विधानसभा क्षेत्रातील मतदान व्यवस्थेत अव्यवस्था! - Marathi News | Disarray in the voting system of 148 Thane Vidhan Sabha constituencies in Thane 25 Lok Sabha constituencies | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे २५ लोकसभा मतदार संघांतील १४८ ठाणे विधानसभा क्षेत्रातील मतदान व्यवस्थेत अव्यवस्था!

मतदारांच्या घामाच्या धारा व प्रचंड परवड!! लागलीच कार्यवाही करा!!! ...