लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे? - Marathi News | No one is ready to sell his life for money What did Uddhav Thackeray say after voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी आज वांद्रे पूर्व येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. ...

नाशिकमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; शांततेत मतदान सुरू  - Marathi News | lok sabha election 2024 spontaneous response of voters in nashik voting started peacefully | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; शांततेत मतदान सुरू 

नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर सकाळी सात ते दुपारी वाजेपर्यंत लांबच लांब रांगा लावून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ...

वेसावा विद्या मंदिरात मतदानाला लागली रांग; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | lok sabha election 2024 queues for voting at vesava vidya mandir versova crowd of voters in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावा विद्या मंदिरात मतदानाला लागली रांग; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईत मतदान केंद्रावर मतादारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. ...

सिडकोत मतदारांच्या रांगा; जेष्ठ नागरिकांसह तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  - Marathi News | lok sabha election 2024 queues of voters in cidco spontaneous response of youth along with senior citizens in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत मतदारांच्या रांगा; जेष्ठ नागरिकांसह तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

नाशिक लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळी सुरूवात झाली. ...

Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य - Marathi News | fact check of akhilesh yadav meeting pm modi 10 years old video viral on social media | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य

Fact Check: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली, असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

भाजपाच्या आजी-माजी आमदारांमध्ये मतदान केंद्रावरच जुंपली, फरांदे-गीते यांच्यात शिवीगाळ - Marathi News | lok sabha election 2024 dipute between former mla vasant gite and bjp rulling mla devyani farande polling station in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाच्या आजी-माजी आमदारांमध्ये मतदान केंद्रावरच जुंपली, फरांदे-गीते यांच्यात शिवीगाळ

जुने नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर माजी आमदार वसंत गीते भाजपच्या सत्ताधारी आमदार देवयानी फरांदे हे समोरासमोर भिडले. ...

ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप - Marathi News | loksabha Election - Money is being distributed online too; Uddhav Thackeray leader Sachin Ahir serious allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप

Loksabha Election - मुंबईकर महाविकास आघाडीच्या बाजूने स्पष्ट कौल देत ६ पैकी ६ जागा निवडून देतील असा विश्वास सचिन अहिर यांनी व्यक्त केला. ...

...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा - Marathi News | Loksabha Election - Deal between Uddhav Thackeray and Sharad Pawar to make Supriya Sule Chief Minister - Ajit Pawar group claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा

loksabha Election - २०१९ च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला ठरला होता असा दावा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीनं केला आहे.  ...