Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
ज्या विचारांमुळे आम्हाला राजकीय यश प्राप्त झालं होतं. त्या विचारांशी आम्ही एकनिष्ठ आहे. त्यामुळे राजकीय आव्हान वाटत नव्हते असंही राहुल शेवाळे यांनी म्हटलं. ...
या विशेष मोहिमेदरम्यान ५ हजार ८३६ वाहनांची झाडाझडती घेत दीड हजार चालकांवर कारवाई केली. तसेच, २०५ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून ११२ आरोपींवर कारवाई करण्यात आली. ...