भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज मध्य आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. ...
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनी रेल रोको केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. ...