Latur, Latest Marathi News
. आक्रमक खेळ, उत्कृष्ट पॅरीॲटॅक या तिच्या जमेच्या बाजू असून, या जोरावर तिने अनेकवेळा राज्य व राष्ट्रीय पातळीवर पदके पटकाविली आहेत. ...
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातुरातील रिंगराेडसह जुना औसा राेड परिसरात मंगळवारी रात्री एका टाेळक्याने दिसेल त्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर हल्ला करत काचा फाेडल्या. ...
Suicide Case : रामचंद्र उर्फ निशांत नारायण कोनाळे असे मयत मुलाचे नाव आहे. ...
लातुरातील घटना : इथे फार माेठी चाेरी झालेली आहे. मी पाेलीस आहे, असे सांगून दागिने केले लंपास ...
Latur : उपचारादरम्यान मनीषा माकणे यांचा मृत्यू झाला, तर अभिषेक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
चाकूर तालुक्यात राहणाऱ्या एका संशयित आरोपीने मोटारसायकल घरी लपवून ठेवल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. ...
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा जिल्ह्यातील ४२ केंद्रावर रविवारी पार पडली. ...
अन्नधान्य, खाद्य पदार्थांवरील ५ टक्के जीएसटी रद्द करा ...