लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

ड्राईव्हिंगची हौस भारी,पण लायसन्स नाही; लातुरात दोन लाख चालक विनालायसन्स रस्त्यावर - Marathi News | Two lakh drivers in Latur district do not have driving license | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ड्राईव्हिंगची हौस भारी,पण लायसन्स नाही; लातुरात दोन लाख चालक विनालायसन्स रस्त्यावर

विना परवाना वाहन चालवित असलेल्या वाहनाचा अपघात झाला तर त्याला कुठलीही विमा सुरक्षा मिळत नाही. ...

लसीच्या तुटवड्याने लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला; ६ वरून आता २४ गावांत लागण - Marathi News | Vaccine shortages led to outbreaks of lumpy disease; From 6 now infected in 24 villages | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लसीच्या तुटवड्याने लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला; ६ वरून आता २४ गावांत लागण

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७६ जनावरे बाधित आढळली आहेत  ...

कॅरिबॅगचा वापर करणाऱ्या ७ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Penal action against 7 shopkeepers using caribags in Nilanga | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कॅरिबॅगचा वापर करणाऱ्या ७ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

मराठवाडामुक्ती संग्राम दिनापर्यंत निलंगा शहर प्लास्टिकमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. ...

उजव्या हातावर 'गजानन जिरे' तर डाव्यावर 'लव्ह'; रेल्वेच्या धडकेत मृत तरुणाची ओळख पटेना - Marathi News | 'Gajanan Jire' on the right hand and 'Love' on the left; The youth who died in the train collision was not identified | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उजव्या हातावर 'गजानन जिरे' तर डाव्यावर 'लव्ह'; रेल्वेच्या धडकेत मृत तरुणाची ओळख पटेना

लातुरात रेल्वेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू; चोवीस तासानंतरही तरुणाची ओळख पटेना ! ...

लातूर महापालिकेची धडक मोहीम; गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंतची अतिक्रमणे काढली - Marathi News | Dhadak campaign of Latur Municipal Corporation; Encroachments removed from Gandhi Chowk to Ganjgolai | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर महापालिकेची धडक मोहीम; गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंतची अतिक्रमणे काढली

गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत फुटपाथवर अनेकांनी दुकाने थाटलेली आहेत. ...

रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु - Marathi News | A young man dies after being hit by a train; Efforts are underway to identify the body | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु

लातुरातील साई रोड रेल्वे पुलानजीक रेल्वे रुळावर एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. ...

शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जाच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा - Marathi News | March of Anganwadi workers, helpers to demand the status of government employees | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जाच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. ...

शंखी गोगलगायीने नुकसान; भरपाईपोटी लातूर जिल्ह्याला मिळाले ९३ कोटी - Marathi News | snail damages crop; 93 crores to Latur district as compensation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शंखी गोगलगायीने नुकसान; भरपाईपोटी लातूर जिल्ह्याला मिळाले ९३ कोटी

६८ हजार ३८५ हेक्टरचे नुकसान झाले असून १ लाख ५ हजार ६३६ लाभार्थी आहेत ...