lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लालकृष्ण अडवाणी

लालकृष्ण अडवाणी

Lal krishna advani, Latest Marathi News

लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न; मुलाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राम मंदिर आंदोलन...” - Marathi News | veteran bjp leader lal krishna advani son jayant advani reaction on bharat ratna for his father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न; मुलाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राम मंदिर आंदोलन...”

Bharat Ratna To LK Advani: लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. ...

'भारतरत्न'साठी लालकृष्ण अडवाणींचं राज ठाकरेंकडून अभिनंदन, पण भाजपाला खोचक टोला - Marathi News | Raj Thackeray congratulates LK Advani for 'Bharat Ratna', but criticized BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भारतरत्न'साठी लालकृष्ण अडवाणींचं राज ठाकरेंकडून अभिनंदन, पण भाजपाला खोचक टोला

देशातील राजकारणाला वळण देणाऱ्या ह्या ज्येष्ठ नेत्याचं ह्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन असंही राज ठाकरे यांनी म्हटलं ...

लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार; शरद पवार म्हणाले, अतिशय योग्य निवड! - Marathi News | ncp chief Sharad Pawar reaction on Bharat Ratna Award to LK Advani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार; शरद पवार म्हणाले, अतिशय योग्य निवड!

सार्वजनिक जीवनात स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता, अशा शब्दांत शरद पवार यांनी अडवाणी यांचं कौतुक केलं आहे. ...

भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याबद्दल ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे अभिनंदन - एकनाथ शिंदे - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has praised senior BJP leader LK Advani after the Bharat Ratna award was announced  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याबद्दल ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे अभिनंदन - शिंदे

PM Modi announces Bharat Ratna for Lal Krishna Advani: लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. ...

Bharat Ratna Award मोठी बातमी : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, आनंद व्यक्त करत PM मोदींकडून अभिनंदन - Marathi News | Big news LK Advani will be conferred the Bharat Ratna pm narendra modi reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bharat Ratna Award मोठी बातमी : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, आनंद व्यक्त करत PM मोदींकडून अभिनंदन

PM Modi announces Bharat Ratna for Lal Krishna Advani पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे. ...

रामलला प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येत असणार नाहीत लालकृष्ण आडवाणी, यामुळे ऐन वेळी बदलावा लागला कार्यक्रम - Marathi News | lal krishna advani will not be in Ayodhya for the pran pratishtha of ram lalla tour canceled due to bad weather | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामलला प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येत असणार नाहीत लालकृष्ण आडवाणी, यामुळे ऐन वेळी बदलावा लागला कार्यक्रम

संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि आलोक कुमार यांनी लालकृष्ण आडवाणी यांना घरी जाऊन राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. ...

स्वप्नपूर्तीचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण- लालकृष्ण अडवाणी - Marathi News | Ram Mandir: The joy of dream fulfillment is difficult to express in words- LK Advani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वप्नपूर्तीचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण- लालकृष्ण अडवाणी

श्री रामांच्या जन्मस्थळी अयोध्येत एक भव्य श्रीराम मंदिर उभे करणे हे माझे सर्वांत प्रिय असे स्वप्न होते. ...

धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याचे प्रतीक, आंदाेलनाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मत - Marathi News | A symbol of finding the true meaning of secularism, senior BJP leader LK Advani's opinion on Andelana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याचे प्रतीक, आंदाेलनाबाबत लालकृष्ण अडवाणी यांचे मत

‘श्री राम मंदिर : एका दिव्य स्वप्नाची पूर्तता’ असा एक लेख लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, बेगडी धर्मनिरपेक्षता व खरी धर्मनिरपेक्षता यांच्यामध्ये असलेल्या फरकाबाबत राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात चर्चा सुरू झाली. ...