लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुणाल कामरा

Kunal Kamra Latest News

Kunal kamra, Latest Marathi News

कुणाल कामरा हा एक भारतीय स्टँडअप कॉमेडियन आहे जो जीवनातील निरर्थक गोष्टींबद्दलच्या प्रेक्षकांच्या विनोदी नावे म्हणून ओळखला जातो. त्याच्या अभिनयांमध्ये राजकारणाविषयी, कोबीज आणि बॅचलर लाइफविषयी विनोदांचा समावेश आहे
Read More
एकनाथ शिंदे यांच्याबाबत विडंबन गीत सादर करणाऱ्या कुणाल कामराला अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Kunal Kamra, who performed a satirical song about Eknath Shinde, granted anticipatory bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे यांच्याबाबत विडंबन गीत सादर करणाऱ्या कुणाल कामराला अटकपूर्व जामीन मंजूर

७ एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर ...

कुणाल कामराला मोठा दिलासा! ७ एप्रिलपर्यंत अटक टळली, मद्रास हायकोर्टानं दिला अंतरिम जामीन - Marathi News | Song on Eknath Shinde Controversy: Kunal Kamra has been granted anticipatory bail by the Madras High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणाल कामराला मोठा दिलासा! ७ एप्रिलपर्यंत अटक टळली, मद्रास हायकोर्टानं दिला अंतरिम जामीन

कुणाल कामरा याने मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करत अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. ...

"मुक्तपणे बोलण्याची भीती वाटू लागलीय" कुणाल कामरा प्रकरणात मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत - Marathi News | Girija Oak Godbole Talked About Kunal Kamra Eknath Shinde Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुक्तपणे बोलण्याची भीती वाटू लागलीय" कुणाल कामरा प्रकरणात मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत

कुणाल कामराप्रकरणात मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत मांडलं. ...

एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर कुणाल कामराने उचललं मोठं पाऊल; हायकोर्टात घेतली धाव - Marathi News | Comedian Kunal Kamra approaches HC for transit bail in Eknath Shinde comment case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर कुणाल कामराने उचललं मोठं पाऊल; हायकोर्टात घेतली धाव

अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

विनोदावर रागवण्यापेक्षा अंतर्मुख होणे जास्त महत्त्वाचे; सतीश आळेकरांनी टोचले राजकारण्यांचे कान - Marathi News | It is more important to be introverted than angry at jokes Satish Alekar pricks politicians' ears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनोदावर रागवण्यापेक्षा अंतर्मुख होणे जास्त महत्त्वाचे; सतीश आळेकरांनी टोचले राजकारण्यांचे कान

कलाकारांनी देखील करमणूक म्हणजे केवळ विनोद आहे की त्यातून काही सर्जनशील साधायचे आहे याचा विचार करावा ...

'कुणाल कामरा कोणत्याही बिळात असला, तरी त्याला बाहेर काढून आपटू'; शिंदेंच्या मंत्र्याचा इशारा - Marathi News | Shambhuraj Desai warned that he would tell the police to beat Kunal Kamra by throwing him in a tyer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुणाल कामरा कोणत्याही बिळात असला, तरी त्याला बाहेर काढून आपटू'; शिंदेंच्या मंत्र्याचा इशारा

Shambhuraj Desai Eknath Shinde Kunal Kamra: कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या गाण्याचा वाद अजूनही शमलेला नसून, शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई कामराला धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. ...

"अधिवेशनाने देशाला उत्तम गाणं दिलं मान्य करावं लागेल"; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका - Marathi News | Uddhav Thackeray has criticized the Mahayuti government from the Maharashtra budget session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अधिवेशनाने देशाला उत्तम गाणं दिलं मान्य करावं लागेल"; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

अर्थसंकल्पीय अधिवेशनावरुन उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. ...

कुणाल कामराला T-Series ची नोटीस; म्हणाला, "व्हिडीओ हटवण्याआधी डाऊनलोड करुन घ्या..." - Marathi News | T series sent copyright notice to Kunal Kamra comedian gets angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामराला T-Series ची नोटीस; म्हणाला, "व्हिडीओ हटवण्याआधी डाऊनलोड करुन घ्या..."

कॉपीराईटच्या मुद्द्यावरुन टी-सिरीजने कॉमेडियन कुणाल कामराला नोटीस पाठवली आहे. ...