लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : शिक्षण उपसंचालक कार्यालयातील दप्तर दिरंगाईबद्दल बेमुदत धरणे - Marathi News | Kolhapur: Due to the delay in the interruption of Dy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिक्षण उपसंचालक कार्यालयातील दप्तर दिरंगाईबद्दल बेमुदत धरणे

एस. सी. प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या रिक्त शिक्षक पदावर झालेली अवैध नेमणूक, मान्यता रद्द करण्याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून दप्तर दिरंगाई होत आहे. त्याच्या निषेधार्थ या कार्यालयासमोर मी बेमुदत धरणे आंदोलन सोमवारपासून सुरू केले आहे, अशी माहिती ...

कोल्हापूर : कडक उन्हाने कोल्हापूरकर घामाघूम, पारा ४२ डिग्रीपर्यंत : जीवघेण्या उष्म्याने नागरिक हैराण - Marathi News | Kolhapur: Kolhapurkar Ghamaghoom, mercury upto 42 degrees: Citizen's hemorrhoids with fatal heat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : कडक उन्हाने कोल्हापूरकर घामाघूम, पारा ४२ डिग्रीपर्यंत : जीवघेण्या उष्म्याने नागरिक हैराण

दिवसेंदिवस कोल्हापूरच्या तापमानात कमालीची वाढ होत असून, सोमवारी तापमानाने उच्चांकी गाठली. दिवसभरात ४२ डिग्रीपर्यंत पारा चढल्याने कडक उन्हाने कोल्हापूरकर अक्षरश: घामाघूम झाले. सायंकाळी पाच वाजले तरी उन्हाची तिरप अंग भाजून काढत असल्याने घराबाहेर पडणेच ...

कोल्हापूर : पाचगाव खूनप्रकरणी दोन्ही गटांच्या ११ जणांना आजन्म कारावास - Marathi News | Kolhapur: 11 people of both groups were sentenced to life imprisonment for paternity murder | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पाचगाव खूनप्रकरणी दोन्ही गटांच्या ११ जणांना आजन्म कारावास

संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या व पाचगाव (ता. करवीर) येथे राजकीय वर्चस्ववादातून माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक मारुती पाटील व धनाजी तानाजी गाडगीळ यांच्या खून खटल्यात दोन्हीही गटांच्या एकूण ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. दुसरे जिल्हा व सत्र न् ...

कोल्हापूर : राधानगरी-भुदरगडचे भांडण चार भिंतींच्या आतच मिटवा : हसन मुश्रीफ यांची ‘के. पी.-ए. वाय.’ना तराटणी - Marathi News | Kolhapur: Dispute Radhanagari-Bhudargarh fight within four walls: Hassan Mushrif's' K. P.A. Y 'shirt | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : राधानगरी-भुदरगडचे भांडण चार भिंतींच्या आतच मिटवा : हसन मुश्रीफ यांची ‘के. पी.-ए. वाय.’ना तराटणी

माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यामध्ये केवळ मेहुण्या-पाहुण्यांचे नाते नाही तर चार पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे राधानगरी-भुदरगडमधील भांडण चार भिंतींच्या आतच मिटवा; अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत ...

कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज-- रविवार विशेष --जागर - Marathi News | The loud voice of the laborers - Sundays special - Jagar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज-- रविवार विशेष --जागर

निपाणीच्या देवचंद कॉलेजमध्ये भूगोल विषय शिकविणारे प्रा. सुभाष जोशी लौकिक अर्थाने लोकनेते वाटतच नव्हते. ...

कोल्हापूर : महापालिका स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचे यश, नऊ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड - Marathi News | Kolhapur: Students' success in NMC Competition Examination, selection of nine students in government service | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : महापालिका स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचे यश, नऊ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड

कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत चालविल्या जात असलेल्या राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राकडील नऊ विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या विविध विभागांतील भरतीपूर्व परीक्षेत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांची विविध पदांवर भरती निश्चित झाली आहे. याब ...

कोल्हापूर : शॉर्ट मार्जिनची रक्कम अनुदान म्हणून द्या, कॉँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - Marathi News | Kolhapur: Give the amount of short margin as a grant, demand for Congress district collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शॉर्ट मार्जिनची रक्कम अनुदान म्हणून द्या, कॉँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

साखरेचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत. कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले असून, बॅँकांकडून मिळणारी उचल आणि ‘एफआरपी’मधील तफावत सरकारने अनुदान म्हणून द्यावी, अशी मागणी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आ ...

कोल्हापूर : ऐन लग्नसराईत जिल्हा बॅँकेत चलनटंचाई, ग्राहक हवालदिल - Marathi News | Kolhapur: Anne Marisarite District Bank, Chantaraca, Customer Hedge: Rs. 12 crores daily demanded by the currency chests at three crores | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ऐन लग्नसराईत जिल्हा बॅँकेत चलनटंचाई, ग्राहक हवालदिल

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत चलनटंचाई भासत आहे. करन्सी चेस्ट बॅँकांकडून पुरेशा प्रमाणात चलन पुरवठा होत नसल्याने आर्थिक टंचाई झाली असून, त्यामुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांची मात्र ससेहोलपट सुरू आहे. ...