लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

‘कोल्हापुरी चप्पल’ उद्योगाला विद्यापीठाचे बळ, चर्मवस्तू उत्पादक संघासमवेत सामंजस्य करार - Marathi News |  'Kolhapuri slippers' association with the University's strength, leather goods producer team | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कोल्हापुरी चप्पल’ उद्योगाला विद्यापीठाचे बळ, चर्मवस्तू उत्पादक संघासमवेत सामंजस्य करार

करवीरनगरीची वेगळी ओळख असलेल्या ‘कोल्हापुरी चप्पल’ उद्योगाला आता शिवाजी विद्यापीठाचे बळ मिळणार आहे. विद्यापीठाने कोल्हापुरी चप्पल क्लस्टरबाबत जिल्हा चर्मवस्तू उत्पादक संघासमवेत सामंजस्य करार केला. ...

कोल्हापूर :  चिनी फटाक्यांवर बंदी घालावी, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी - Marathi News | Kolhapur: The demand for pro-Hindu organizations is to ban Chinese crackers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  चिनी फटाक्यांवर बंदी घालावी, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी ते अत्यंत प्रदूषणकारी आहेत; त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. ...

कोल्हापूर : अंगणवाडी सेविका, मदतनिसांची भाऊबीज तालुक्याला वर्ग - Marathi News | Kolhapur: Anganwadi Sevika, a brother in Assistant's brother-in-law taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अंगणवाडी सेविका, मदतनिसांची भाऊबीज तालुक्याला वर्ग

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेली २ हजार रुपयांची भाऊबीज रक्कम जिल्हा पातळीवरून तालुका कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. ...

नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय डाक सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे : विनोदकुमार - Marathi News | Effective governmental services by new initiatives by the public: Vinodkumar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय डाक सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे : विनोदकुमार

डाक विभाग अधिक सक्षम करण्यावर भर दिला असून, पार्सल सर्व्हिस, बँकिंग, एटीएम, पासपोर्ट, आधार अशा नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या जात आहेत, अशी माहिती भारतीय डाक सेवेचे गोवा क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदक ...

कोल्हापूर : ‘सीपीआर’ मूलभूत सुविधांप्रश्नी अधिष्ठाता धारेवर - Marathi News | Kolhapur: The basic features of 'CPR' are the questions on the governor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘सीपीआर’ मूलभूत सुविधांप्रश्नी अधिष्ठाता धारेवर

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) मूलभूत सुविधांप्रश्नी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना कार्यकर्त्यांनी धारेवर धरले. ...

कोल्हापूर : ‘ पाण्याचे बॉक्स सांगून विदेशी मद्याची विक्री, सावर्डे-पाटणकरमधील दोघांना अटक - Marathi News |  Kolhapur: Selling of foreign beans in the name of water box, both of them in Saverde-Patankar are arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘ पाण्याचे बॉक्स सांगून विदेशी मद्याची विक्री, सावर्डे-पाटणकरमधील दोघांना अटक

‘पाण्याचे बॉक्स आहे,’ असे सांगून कारमधून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या सावर्डे-पाटणकर (ता. राधानगरी) येथील दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले. ही कारवाई बिद्री-सोनाळी रस्त्यावर सापळा रचून केली. ...

फेसबुकच्या माध्यमातून विवाह करून तरुणीची फसवणूक - Marathi News | The girl's cheating by marrying through Facebook | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फेसबुकच्या माध्यमातून विवाह करून तरुणीची फसवणूक

फेसबुकच्या माध्यमातून विवाह करून फसवणूक केल्याप्रकरणी पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील तरुणावर लक्ष्मीपुरी पोलिसांत बुधवारी (दि. २४) गुन्हा दाखल झाला. विपुल संजय झगडे (वय ३०, रा. लाटवडे रोड) असे या संशयित तरुणाचे नाव आहे. संबंधित तरुणीने याबाबत न्यायाल ...

कोरे-पाटील दिलजमाईची हवा : पन्हाळा-शाहूवाडीचे राजकारण - Marathi News | Corey-Patil's heartbeats: Panhala-Shahuwadi politics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरे-पाटील दिलजमाईची हवा : पन्हाळा-शाहूवाडीचे राजकारण

पन्हाळा-बावडा मतदारसंघाच्या गेल्या ४0 वर्षांच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेले दादा-कोरे गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी आमदार विनय कोरे यांनी दिवंगत नेते माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचा मुलगा अमर यांच्याशी राजक ...