लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर परिक्षेत्रात ‘हाय अलर्ट’ - विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आदेश - Marathi News |  'High Alert' in Kolhapur area - Vishwas Nangre-Patil ordered | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर परिक्षेत्रात ‘हाय अलर्ट’ - विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आदेश

भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावामुळे पाचही जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’ राहण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना बुधवारी दिले. त्यानुसार प्रसिद्ध धार्मिक स्थळांभोवती सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

कोल्हापूरच्या सर्किट बेंचबाबत निर्णय नाही, पुन्हा आंदोलन. मुख्य न्यायाधीशांची भेट निष्फळ - Marathi News | There is no decision on the Circuit Bench of Kolhapur, again the movement. The Chief Justice's Gift Failure | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या सर्किट बेंचबाबत निर्णय नाही, पुन्हा आंदोलन. मुख्य न्यायाधीशांची भेट निष्फळ

कोल्हापूरच्या सर्किटबेंचबाबत कोणताही ठोस निर्णय देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश नरेश पाटील यांनी मंगळवारी असमर्थता दर्शवली. त्यामुळे वकिल संघटनांनी पुन्हा आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला. मुख्य न्यायाधिशांनी ठोस आश्वासन न दिल्याने कोल्हा ...

माडखोल येथे दोन दुचाकींमध्ये अपघातात - Marathi News | Two motorcycles in Madkhole are in the crash | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :माडखोल येथे दोन दुचाकींमध्ये अपघातात

माडखोल येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात शिक्षक-शिक्षिका जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. ओव्हरटेक मारण्याच्या नादात हा अपघात झाला. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...

स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूर महापालिकेला थ्री स्टार नामांकन - Marathi News | Three Star nominations to Kolhapur Municipal Corporation in Clean India Mission | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूर महापालिकेला थ्री स्टार नामांकन

कचरा व्यवस्थापनात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेसह पन्हाळा, वडगाव, गडहिंग्लज नगरपालिकांना थ्री स्टार नामांकन मिळाले आहे. येत्या ६ मार्चला नवी दिल्लीत विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुर ...

नवीन अभ्यासक्रमानुसार १ लाख ४१ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा - Marathi News | According to the new syllabus, 1 lakh 41 thousand students will be given the SSC examination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवीन अभ्यासक्रमानुसार १ लाख ४१ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

नवीन अभ्यासक्रमानुसार दहावीची यावर्षी पहिलीच परीक्षा होणार आहे. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण १ लाख ४१ हजार ७० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २९०६ इत ...

निकषास पात्र ठरणाऱ्यांना ‘शिवछत्रपती’ पुरस्कार, क्रीडा खात्याकडून ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल - Marathi News | 'Shivchhatrapati' award for qualifying for sportspersons, sports department interfering in 'Lokmat' | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :निकषास पात्र ठरणाऱ्यांना ‘शिवछत्रपती’ पुरस्कार, क्रीडा खात्याकडून ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल

‘फुटबॉलपटूंना राज्यशासनाकडून किक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत राज्याच्या क्रीडा व युवक संचालनालयातर्फे ‘फुटबॉल’मधून शासन निर्णयानुसार निकषास पात्र ठरणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक, संघटक-कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संब ...

वायूदलाच्या कारवाईबद्दल कोल्हापुरात आनंद व्यक्त - Marathi News | Expressed pleasure in Kolhapur for the action of the Vaudula | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वायूदलाच्या कारवाईबद्दल कोल्हापुरात आनंद व्यक्त

भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये केलेल्या सैन्य कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेचा ऊर भरून आला. पुलवामा घटनेत ५० जवान शहीद झाले होते. त्याचा बदला भारताने घेतल्याने या कारवाईनंतर कोल्हापुरात नागरिकांनी पेढे, जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी फटाके ...

७८ विद्यार्थ्यांसाठी राजू शेट्टींनी घेतली कुलगुरुंची भेट - Marathi News | Raju Shetti's visit to 78 students was done by the Vice Chancellor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :७८ विद्यार्थ्यांसाठी राजू शेट्टींनी घेतली कुलगुरुंची भेट

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणशास्त्र महाविद्यालय, उजळाईवाडीची मान्यता रद्द केल्याने ७८ विद्यार्थ्यांचा निकाल शिवाजी विद्यापीठाने रोखला आहे. या विद्यार्थ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ...