कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा ह्या यापूर्वी शिवसेनेने लढवल्या आहेत. त्यामुळे त्या जागा बदलण्याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे तुम्ही कामाला लागा अशा स्पष्ट सूचना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी दिल्या. ...
आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून कोतवालांचा ८४ व्या दिवशी मुक्काम हलला. दहशतवादी हल्ला, किसान सन्मान योजना आणि दुष्काळी परिस्थिती यांमुळे आंदोलन स्थगित करून आज (गुरुवार) पासून कामावर रुजू होण्याचा निर्णय ...
कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेबाबत राज्य शासनाने ठरावाचे पत्र दिल्याने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावाद आम्हाला होता; परंतु त्यांनी याप्रश्नी असमर्थता दर्शवल्याने वकिलांच्या संतापाची भावना आणि नाराजी पसरली आहे. सर् ...
कोल्हापूर : कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रादेशिक सेनेतील शिपाई, लिपिक अशा पदांसाठी मैदानी निवड चाचणी मेळाव्याच्या बुधवारी अखेरच्या दिवशी सुमारे ... ...
आख्ख्या कोल्हापूरची भूक भागविणाऱ्या धान्यबाजाराचे अस्तित्व, करोडो रुपयांची होणारी उलाढाल, लाखो लोकांचा संपर्क, हजारो वाहनांची रहदारी असलेल्या लक्ष्मीपुरीसारख्या गजबजलेल्या परिसरातील सर्वच रस्ते अत्यंत खराब झाले असून, त्यांवरून वाहने हाकणे सोडाच; धड च ...
पर्यावरणपूरक सोलर ड्रायर, फळे-भाजी वर्गीकरण करणारे यंत्र, वायरलेस वॉटर कंट्रोल मशीन, थ्रीडी इंटरनेट असे विज्ञान व तंत्रज्ञानाचे विविध प्रकल्प शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी बुधवारी सादर केले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शन ...